close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ठाण्यात प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचं काम सुरू केलंय

Updated: Sep 12, 2018, 09:43 AM IST
ठाण्यात प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग

ठाणे : ठाण्यातील शीळफाटा परिसरातील प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची माहिती मिळतेय. ही बातमी समजताच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. या घटनेत कोणतीही जिवितहानी झाल्याचं अद्याप वृत्त नाही. 

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचं काम सुरू केलंय. आगीचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.