Pune Bypoll Election Results 2023 LIVE Updates: चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप मोठ्या मताधिक्याने विजयी

Pune Bypoll Election Results 2023 LIVE Updates: कसबा पेठ पोटनिवडणुकीत मविआचे रवीेंद्र धंगेकर विजयी. तर चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे (Kasba Chinchwad By Election Results)    

Pune Bypoll Election Results 2023 LIVE Updates: चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप मोठ्या मताधिक्याने विजयी

Pune Kasba Chinchwad Bypoll Election Results 2023 Live Updates : पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यात कसबा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर पाहिला मिळाला असून भाजपला बालेकिल्ल्यातच धक्का बसला आहे. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे रवीेंद्र धंगेकर मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. तर भाजपचे हेमंत रासने यांना पराभवाचा धक्का बसला आहे. दुसरीकडे चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपने आपला बालेकिल्ला कायम ठेवला असून अश्विनी जगताप यांचा मोठा विजय झाला आहे. अश्विनी जगताप यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा दारुण पराभव केला आहे. 

 

 

2 Mar 2023, 10:19 वाजता

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी, भाजपच्या अश्विनी जगताप 24,925 मतांनी आघाडीवर, मविआच्या नाना काटे 20,945 मतांनी आघाडीवर. अपक्ष राहुल कलाटे 9,255 मतांनी आघाडीवर. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप, राष्ट्रवादीची नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत

2 Mar 2023, 10:05 वाजता

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबापेठ पोटनिवडणूक मतमोजणी. सातव्या फेरीनंतर रविंद्र धंगेकर यांची आघाडी कमी, सातव्या फेरीनंतर धंगेकर 1577 मतांनी आघाडीवर. धंगेकर यांना आतापर्यंत 23000 मतं तर हेमंत रासने यांना 20353 मतं

2 Mar 2023, 09:56 वाजता

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबापेठ पोटनिवडणूक मतमोजणी. सातव्या फेरीनंतर रविंद्र धंगेकर आघाडीवर ,सातव्या फेरीअखेर धंगेकर 3192 मतांनी आघाडीवर. धंगेकर यांना आतापर्यंत 23000 मतं तर हेमंत रासने यांना 20353 मतं

2 Mar 2023, 09:50 वाजता

चिंचवड पोटनिवडणूक निकाल  मतं 
अश्विनी जगताप (भाजप)   13880
नाना काटे (राष्ट्रवादी)  11351
राहुल कलाटे (अपक्ष)  4899

 

कसबा पोटनिवडणूक निकाल मतं 
हेमंत रासने (भाजप) 16423
रवींद्र धंगेकर  (महाविकास आघाडी) 18933

 

2 Mar 2023, 09:44 वाजता

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी, भाजपच्या अश्विनी जगताप 13,880 मतांनी आघाडीवर, मविआच्या नाना काटे 11,351 मतांनी आघाडीवर. अपक्ष राहुल कलाटे 4,599 मतांनी आघाडीवर. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप, राष्ट्रवादीची नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत

2 Mar 2023, 09:41 वाजता

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबा पोटनिवडणूक मतमोजणी. पाचव्या फेरीनंतर रविंद्र धंगेकर आघाडीवर ,पाचव्या फेरीत धंगेकर 3000 मतांनी आघाडीवर. आनंद दवे यांना 12 मतं, अभिजीत बिचुकले यांना 4 मतं, नोटा - 86 मतं

2 Mar 2023, 09:33 वाजता

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबा पोटनिवडणूक मतमोजणी. रविंद्र धंगेकर यांची आघाडी कमी झाली, चौथ्या फेरीत धंगेकर 1400 मतांनी आघाडीवर. आनंद दवे यांना 12 मतं, अभिजीत बिचुकले यांना 4 मतं, नोटा - 86 मतं, कसब्यात धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यात चुरस

2 Mar 2023, 09:30 वाजता

 

चिंचवड पोटनिवडणूक निकाल  मतं 
अश्विनी जगताप (भाजप)   11222
नाना काटे (राष्ट्रवादी)  9435
राहुल कलाटे (अपक्ष)  3942

 

कसबा पोटनिवडणूक निकाल मतं 
हेमंत रासने (भाजप) 2863
रवींद्र धंगेकर  (महाविकास आघाडी) 5844  

 

 

2 Mar 2023, 09:20 वाजता

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी, तिसऱ्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 7,996 मतांनी आघाडीवर, मविआच्या नाना काटे 7,349 मतांनी आघाडीवर. अपक्ष राहुल कलाटे 3,046 मतांनी आघाडीवर. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप, राष्ट्रवादीची नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत

2 Mar 2023, 09:09 वाजता

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबा पोटनिवडणुकीत मतमोजणी सुरु. पहिल्या टप्प्यात मविआचे रवींद्र धंगेकर आघाडीवर. धंगेकर 5,844 मतांनी आघाडीवर. तर भाजपचे 2,863 मतांनी आघाडीवर. लाल महालात रुद्रांश कानडे या लहान मुलांने ऑल द बेस्ट म्हणत  धंगेकर यांना दिलं कॅडबरी चॉकलेट. कसब्यात भाजपचे हेमंत रासने आणि मविआचे रवींद्र धंगेकर यांच्यात जोरदार चुरस