नाशिकमध्ये ८ हजार विद्यार्थ्यांचा सुर्यनमस्कार

आज सूर्यनमस्कार दिनानिमित्त नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं एका अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं.

Updated: Jan 24, 2018, 10:42 AM IST
नाशिकमध्ये ८ हजार विद्यार्थ्यांचा सुर्यनमस्कार title=

नाशिक : आज सूर्यनमस्कार दिनानिमित्त नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं एका अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं.

नाशिकमध्ये जवळपास आठ हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार घातले आहेत. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनही इथे उपस्थित होते.