व्हिडिओ : अंधश्रद्धेचा प्रकार उघड झाल्यानंतरही मूर्तीच्या दर्शनासाठी रांगा

बीड जिल्ह्यातल्या परळी खोदकाम करताना सापडलेल्या मूर्तीवरून पुरातत्व विभाग आणि स्थानिकांमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. मूर्ती ताब्यात घेण्याच्या पुरातत्व विभागाच्या निर्णयाला भाविकांनी विरोध केलाय. आता याठिकाणी सापडलेल्या मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलीय. 

Updated: Apr 18, 2018, 08:19 PM IST
व्हिडिओ : अंधश्रद्धेचा प्रकार उघड झाल्यानंतरही मूर्तीच्या दर्शनासाठी रांगा title=

बीड : बीड जिल्ह्यातल्या परळी खोदकाम करताना सापडलेल्या मूर्तीवरून पुरातत्व विभाग आणि स्थानिकांमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. मूर्ती ताब्यात घेण्याच्या पुरातत्व विभागाच्या निर्णयाला भाविकांनी विरोध केलाय. आता याठिकाणी सापडलेल्या मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलीय. 

घटनास्थळी जाऊन आमचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत रुईकर यांनी घेतलेला हा आढावा...