पेट्रोल-डिझेल भडकलं, तुमच्या शहरात काय आहेत दर...

आज मुंबईत पेट्रोल २८ पैशांनी तर डिझेल २२ पैशांनी महागलंय

Updated: Sep 14, 2018, 11:09 AM IST
पेट्रोल-डिझेल भडकलं, तुमच्या शहरात काय आहेत दर...

मुंबई : पेट्रोल आणि डिझेल यांचे दर वाढतच चालले आहेत. आज मुंबईत पेट्रोल २८ पैशांनी तर डिझेल २२ पैशांनी महागलंय. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ८८ रुपये ६७ पैसे इतका आहे. तर डिझेलचा प्रति लिटर दर ७७ रुपये ८२ पैसे इतका झाला आहे. दिल्लीत पेट्रोल ८१ रुपये २८ पैसे प्रति लिटर आहे. तर डिझेलचा दर ७३ रुपये ३० पैसे प्रति लिटर झाला आहे.

पुणे

पेट्रोल - 88.47  ₹ / प्रती लीटर

डिझेल - 76.43  ₹ / प्रती लीटर

औरंगाबाद

पेट्रोल - 89.71  ₹ / प्रती लीटर

डिझेल - 78.88  ₹ / प्रती लीटर

नागपूर

पेट्रोल - 89.23  ₹ / प्रती लीटर

डिझेल - 78.42  ₹ / प्रती लीटर

रत्नागिरी

पेट्रोल - 89.70  ₹ / प्रती लीटर

डिझेल - 77.64  ₹ / प्रती लीटर

नाशिक

पेट्रोल - 89.04  ₹ / प्रती लीटर

डिझेल - 76.98  ₹ / प्रती लीटर