close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

महाराष्ट्र

पावसाची आज महाराष्ट्रात दांडी, उत्तर भारतात पावसाचा धुमाकूळ

पावसाने आज महाराष्ट्रात दांडी मारल्याची दिसून येत आहे. मुंबईत तर कोरडाच मान्सून दाखल झाला आहे.  

Jun 25, 2019, 03:19 PM IST

बँक आणि एटीएम लुटीच्या घटना वाढल्या, ठेवीदारांचे पैसे किती सुरक्षित?

राज्यात बँका आणि एटीएम सुरक्षित आहेत का, असा प्रश्न पडावा अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. 

Jun 23, 2019, 08:49 PM IST

शिवसेना - भाजपची मुंबईत सोमवारी बैठक, सीएम वादावर बैठकीला महत्व

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आमचं ठरले आहे, असे सांगितले असले तरी भाजप शिवसेनेत मोठा भाऊ आणि छोटा भाऊ कोण याचा वाद काही मिटलेला नाही. 

Jun 23, 2019, 09:15 AM IST
Ab ki bar 220 par BJP slogan for Maharashtra vidhansabha election PT1M39S

भाजपचं महाराष्ट्रात 'अब की बार २२० पार'

भाजपचं महाराष्ट्रात 'अब की बार २२० पार'

Jun 22, 2019, 07:25 PM IST

भाजपचं महाराष्ट्रात 'अब की बार २२० पार'

िधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं तयारी सुरु केली आहे.

Jun 22, 2019, 06:07 PM IST
Mumbai Rao Saheb Danve On Sena BJP Contest Jointly In Vidhan Sabha Election PT3M30S

मुंबई । विधानसभेला भाजप-शिवसेना एकत्र - दानवे

विधानसभेला भाजप-शिवसेना एकत्र लढणार आहे. लोकसभेपेक्षाही मोठा विजय मिळवणार आहोत, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपची खलबते सुरु झाली आहेत. त्यासाठी भाजप कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे. याबैठकीला आले असता दानवे यांनी मोठ्या विजयाचा दावा केला आहे. याबैठकीला भाजपच्या मंत्र्यांसह जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी उपस्थित असून राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बैठकीला हजेरी लावली आहे.

Jun 22, 2019, 04:00 PM IST

विधानसभेला भाजप-शिवसेना एकत्र, लोकसभेपेक्षा मोठा विजय - दानवे

विधानसभेला भाजप-शिवसेना एकत्र निवडणूक लढणार.

Jun 22, 2019, 03:24 PM IST

शिवसेना राज्यभरात १ लाख शाखाप्रमुखांची नेमणूक करणार

'माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र' या अभियानांतर्गत शाखाप्रमुखांची नेमणूक केली जाणार आहे.

Jun 21, 2019, 02:31 PM IST

मान्सून आला रे आला, दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात बरसणार

अनेक दिवसांपासून हुलकावणी देणारा मान्सून अखेर दाखल झाला आहे.

Jun 20, 2019, 12:29 PM IST

विधानपरिषद उपसभापती पदाची आज निवडणूक

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या विधानपरिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक आज होणार आहे. 

Jun 20, 2019, 08:09 AM IST

महिलांसाठी धावणार विशेष 'इलेक्ट्रिक बस'

महिलांसाठी 'तेजस्वीनी' इलेक्ट्रिक बस 

Jun 19, 2019, 07:40 PM IST

मेडिगड्डा प्रकल्प : तेलंगणाची विक्रमी कामगिरी, महाराष्ट्र कधी बोध घेणार?

मेडीगड्डाचे लोकार्पण करताना तेलंगणाच्या प्रजेच्या तृष्णातृप्तीचा आनंद असला तरी महाराष्ट्रातील प्रजेच्या गरजा भागविण्यासाठी राज्य सरकारचे हात कुणी बांधून ठेवलेत?

Jun 19, 2019, 09:03 AM IST

पळापळा कितीही पळा, दुष्काळ तुमचाही जीव घेणार आहे

दुष्काळ जीव घेण्यासाठी जेव्हा उठेल, तेव्हा या प्रतिक्षा यादीचा वेग वाढणार आहे

Jun 18, 2019, 09:28 PM IST

कांदा अनुदान नेमके रखडले कुठे? ४ महिन्यानंतरही शेतकऱ्यांच्या डोळ्यात 'प्रतिक्षा'

शेतकऱ्यांनी बाजार समित्यांकडे अर्ज करून, ४ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे.

Jun 18, 2019, 08:46 PM IST

Maharashtra additional budget : राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प । कृषी विद्यापीठांसाठी ६०० कोटींची तरतूद

महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प. अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार विधानसभेत मांडला.

Jun 18, 2019, 02:10 PM IST