एका दिवसासाठी शनिवार वाड्याचा दरवाजा पूर्णपणे उघडण्यात आला

पुण्यातील शनिवार वाड्याचा दिल्ली दरवाजा आज पूर्णपणे उघडण्यात आला. वर्षातून

Updated: Jan 22, 2020, 09:06 PM IST
एका दिवसासाठी शनिवार वाड्याचा दरवाजा पूर्णपणे उघडण्यात आला

पुणे : पुण्यातील शनिवार वाड्याचा दिल्ली दरवाजा आज पूर्णपणे उघडण्यात आला. वर्षातून एकदाच हा दरवाजा पूर्ण उघडला जातो.  शनिवारवाड्याच्या 288 व्या जयंतीच्या निमित्तानं हा दरवाजा उघडण्यात आला. थोरले बाजीराव प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केलं जातं. यंदाही दिल्ली दरवाजा उघडण्यात आला. या वेळी इतिहास प्रेमींनी मोठी गर्दी केली होती.