'साई संस्थान' विरोधात शिर्डी ग्रामस्थांचा मोर्चा

शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थानच्या विश्वस्थ व्यवस्थेविरोधात ग्रामस्थांचा निषेध मोर्चा सुरू झालाय. 

Updated: Jun 30, 2018, 01:37 PM IST
'साई संस्थान' विरोधात शिर्डी ग्रामस्थांचा मोर्चा  title=

शिर्डी : शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थानच्या विश्वस्थ व्यवस्थेविरोधात ग्रामस्थांचा निषेध मोर्चा सुरू झालाय. हनुमान मंदिरा समोरून ग्रामस्थांच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे. विदर्भातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी साई संस्थानच्या तिजोरीतून ७१ कोटी देण्याच्या निर्णयावरून शिर्डीतील ग्रामस्थ संतापले आहेत. हनुमान मंदिर ते संस्थांच्या साईबाबा सुपर हॉस्पिटल पर्यंत जाणार शिर्डी ग्रामस्थांचे निषेध मोर्चा होतोय.