close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतुकीची प्रचंड कोंडी

 या मार्गावरून प्रवास करणारे चाकरमानी मात्र वाहतूक कोंडीनं हैराण झालेत

Updated: Sep 12, 2018, 09:29 AM IST
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतुकीची प्रचंड कोंडी

रायगड : बुधवारी 'गणेश चतुर्थी' असल्याचा परिणाम आजपासूनच महामार्गांवर दिसून येतोय. मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. 

मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवरच्या अमृतांजन ब्रिजपासून पुढे पुणे मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्यात. पुणे आणि कोकणात निघालेले आणि या मार्गावरून प्रवास करणारे चाकरमानी मात्र वाहतूक कोंडीनं हैराण झालेत.

बोरघाटात वाहतूक कोंडी दिसून येतंय. या परिसरात तीन-चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात.