viral :भरधाव येणाऱ्या बाईकने मुलीला ...; अपघाताचा थरार पाहून उडेल थरकाप

हि मुलगी फुटबॉल उडावा इतक्या जोरात उडून पुढे पडते इतकंच नाही.....

Updated: Sep 16, 2022, 11:54 AM IST
viral :भरधाव येणाऱ्या बाईकने मुलीला ...; अपघाताचा थरार पाहून उडेल थरकाप title=

 Viral video of accident : सध्या सोशल मीडियावर(Social media) अपघाताचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय(accident video goes viral) . हा व्हिडीओ पाहून भल्याभल्याना घाम फुटलाय.. आपली एक चूक किती महागात पडू शकते याचंच प्रत्यय देणारा हा व्हिडीओ आहे. सध्या सगळीकडे या व्हिडिओची खूप चर्चा आहे. 

आणखी वाचा: BIG NEWS: फार्महाऊस वर जाताना Salman Khanला संपवण्याचा कट?..बिष्णोई गँगचा प्लॅन B उघड

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो काही जण रास्ता क्रॉस करताना दिसत आहेत त्यांच्या मागोमाग एक विद्यार्थिनी सुद्धा मागे पुढे न पाहता रास्ता ओलांडू लागते. आणि इतक्यात समोरून भरधाव वेगात एक बाईकस्वार येतो आणि एका क्षणात,

हि मुलगी फुटबॉल उडवा इतक्या जोरात उडून पुढे पडते इतकंच नाही  बाइकस्वाराचं स्वतःवरचा  ताबा सुटतो आणि तो सुद्धा समोर असलेल्या गादीवर धडकतो.. 

आणखी वाचा: Washing Machine खराब झालीये, कपडे स्वच्छ होत नाहीत? एक शक्कल वापरून क्षणात चमकवा मशीन..

पण केवळ नशीब बलवत्तर म्हणून या मुलीला इतक्या जोरात उडाल्या गेल्यावरसुद्धा काहीच इजा होत नाही टी सुखरूप असते . 

मात्र तिची एक चूक तिचा जीव घेऊ शकली असती किंवा त्या बाइकस्वाराचा सुद्धा जीव जाऊ शकला असता. 

त्यामुळे घाई ना करता व्यवस्थित रास्ता ओलांडणं किती महत्वाचं आहे हे आपण सर्वानी जाणलं पाहिजे