नाशिक : नाशिकच्या दिंडोरीतील तिहेरी हत्याकांडाचं उलगडा झालाय. 30 मे रोजी दिंडोरीतील शेळके कुटुंबातील तिघांची हत्या झाल्याचं समोर आलं होतं. मात्र आता तपासात या हत्येच गूढ उकललंय.
सोमनाथ शेळके यानंच आपल्या आई-वडिलांची आणि लहान भावाची निर्घृण हत्या केल्याचं आता पोलीस तपासात उघड झालंय. सोमनाथच्या लहान भावाच्या अनैतिक संबंधांवरुन आई-वडिल सोमनाथवर रागावत असत. याच गोष्टीमुळे संतापलेल्या सोमनाथनं तिघांचीही हत्या केल्याचं आता समोर आलं आहे.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.