viral : ताईने तर राडाच केला..नव्या नवरीचा डान्स पाहून सगळेच म्हणताहेत व्वा वा !

सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.

Updated: Nov 12, 2022, 06:32 PM IST
viral : ताईने तर राडाच केला..नव्या नवरीचा डान्स पाहून सगळेच म्हणताहेत व्वा वा ! title=

social media viral: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.

यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)

मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि परत परत पाहतच आहेत. 

प्रत्येक ठिकाणी लग्नाच्या विविध रीतीभाती असतात. प्रत्येक लग्नात काहींना काही खास असत. भारतात विविध जातीधर्माची माणसं राहतात. जितक्या जाती पाती  तितक्या वेगवेगळ्या प्रथा..

नुकताच जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो पाहून सर्वानी खूप मजा घेतलीये. खरतर महाराष्ट्रात काही ठिकाणी लग्नानंतर हळद खेळण्याची पद्धत असते , लग्नाच्या दुसऱ्या दिवशी घरगुती असा हा कार्यक्रम असतो. सर्व घरातली मंडळी एकत्र येऊन नाव विवाहित जोडप्यान्सोबत गमती जमती करत काही खेळ खेळतात. (fun in wedding ceremony)

असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय, ज्यात याच कार्यक्रमात एका नववधूने असा काही डान्स केलाय कि तो पाहून सगळेच चकित झाले आहेत. तिच्यासोबत तिचा नवरा सुद्धा आहे. या व्हिडिओमध्ये नवरीचे हावभाव पाहून सर्वच तिच कौतुक  करत आहेत.