मुंबई : कोरोना लस घेतल्यानंतरही पॉझिटिव्ह आल्याची घटना औरंगाबादेत गेल्या आठवड्यात समोर आली होती. त्यामुळे कोरोना लस पुर्णतः प्रभावी आहे की नाही. याबाबत असंख्य शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या.
लसीकरण होऊनही कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह येण्यामागची कारणं काय आहेत? त्याबाबत तज्ज्ञांचे मतं काय आहेत? ते पाहूया.