close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

महिला पोलीस कर्मचाऱ्याची विष पिऊन आत्महत्या

धक्कादायक प्रकार 

मुंबई :  साताऱ्यात महिला पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विषारी औषध घेऊन या महिला पोलीस कर्मचाऱ्याने आपलं जीवन संपवलं आहे. स्वाती शेखर निंबाळकर असं महिला पोलिसाचं नाव आहे. या महिला मुंबईतील अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या. काही दिवसांपूर्वी स्वाती आपल्या गावी सांगलीला गेल्या होत्या. तिथे त्यांचा कुटुंबियांशी वाद झाला आणि या वादातून वैयक्तिक कारणावरून आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे.