वाशिममध्ये 22 वर्षांपूर्वी तिने लिव्ह - इन पार्टनरची हत्या केली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर ती जामिनावर बाहेर असताना फरार झाली. पण त्या एका फोटामुळे ती जेरबंद झाली.
नांदेड जिल्ह्यातील मुदखेडमधून मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. एका जिल्हा परिषद शिक्षकाने दोन निष्पाप मुलांसह नदीपात्रात आत्महत्या केली.
गुहागरमधील माळरानात हाडांचा सांगाडा सापडल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. मे महिन्यापासून बेपत्ता असलेल्या प्रमोद कांबळेंचा तो असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे.
पुण्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. क्लास शिक्षकाने 14 वर्षाच्या मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झालं आहे.
पुण्यात दोन वेगवेगळ्या घटनेमध्ये जावयाला सासरच्या लोकांकडून मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एक खळबळ उडाली आहे.
पुण्यातील 65 जण पाकिस्तानी गँगस्टर शहाजान भट्टीच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ATS, NIA आणि पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारी करत या सर्वांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
महाराष्ट्रात सध्या लोणावळ्यातील केतन अग्रवाल हत्याकांड गाजत असताना आता नवी मुंबईतील ऐरोलीमधील थरारक हत्याकांडाचा पर्दाफाश झाला आहे.
निळ्या ड्रमच्या प्रकरणानंतर एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पतीची हत्या करून त्याचे मृतदेहाचे तुकडे सिलेंडरमध्ये लपवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काय आहे या घटनेचे सत्य पोलिसांनी सांगितलं आहे.
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमध्ये आरोपी मुलाविरुद्ध त्याच्याच वडिलांनी तक्रार दाखली केली असून आरोपीच्या भावानेही धक्कादायक दावे केलेत.
जुन्या काही कायद्यांमध्ये आणि पोलिसांच्या अधिकारांमध्ये बदल करण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना असलेले काही अधिकार कनिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच केवळ संशयाच्या आधारावर आता एखाद्याला महिनाभर सुद्धा पोलिस ताब्यात घेऊ शकतात. त्यामुळे विरोधकांनी यावर आक्षेप घेतलाय. हे विधेयक काय आहे आणि त्यावरुन काय घडलं बघुयात...
जे आपली सुरक्षा करता त्याच खाकी वर्दीतल्या 6 जणांनी पुण्यातून लोणावळ्यात आलेल्या पर्यटकांचं थरारक प्रकारे अपहरण करण्यात आलं. खोट्या गांजा केसमध्ये अडकवण्याची धमकी, पाच लाख उकळलं, एवढंच नाहीतर 7 तास त्यांना बंधक ठेवलं. पण त्या एका स्मार्ट वॉचमुळे त्यांची सुटका झाली.
अकोला पोलिसांची एक थक्क करणारी कामगिरी समोर आली आहे. पत्नीचा खून करून तब्बल 35 वर्षे फरार असलेला आरोपी अखेर खदान पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. आरोपी पोलिसांच्या हाती कसा लागला. पोलिसांच्या संपूर्ण तपासाची स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे.
अचानक हे लोक कुठे गायब झाले आहेत हे त्यांच्या नातेवाईकांनाही ठाऊक नाहीये. मात्र स्थानिकांमध्ये या पाच जणांच्या रहस्यमयरित्या गायब होण्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.
मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या एका सुनावणीदरम्यान पोलिसांना न्यायाधीशांनी नेमकं काय विचारलं? मशिदीची बाजू मांडणारे वकील काय म्हणाले जाणून घ्या सविस्तरपणे...
केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये मागील पाच दिवसांपासून पुणे ग्रामीण पोलिसांना नेमकी कोणकोणती माहिती सापडली आहे यासंदर्भात जाणून घ्या
18 जून रोजी केतनला लोहगडावरुन ढकलण्याआधीच चेतन आणि सियाने पुढे काय करायचं यासंदर्भातील प्लॅनिंग करुन ठेवल्याचं मित्रांनी पोलिसांना सांगितलं आहे.
केतन अग्रवाल प्रकरणामध्ये पोलिसांनी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन या दोघांना लोहगडावर नेऊन रिक्रिएशन केल्यानंतरही एक मोठा संशय निर्माण झाला आहे. नक्की पोलिसांना कसली शंका आहे जाणून घ्या
शासनाने अनेकदा यासंदर्भात मुदवाढ दिल्यानंतरही राज्यातील एक कोटींहून अधिक लोकांनी याकडे दुर्लक्ष केलं असल्याने आजपासून कारवाई केली जाणार आहे.
सांगलीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. 19 वर्षीय तरुणाने प्रेयसीच्या लग्नाच्या त्या अटीमुळे आपलं आयुष्य संपवलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात कोल्हापुरातून तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
मोहरमच्या निमित्ताने शुक्रवारी भायखळा, डोंगरी परिसरात जुलूस काढण्यात आला होता. यामध्ये कॅप्सुल भरून वाटणाऱ्या फैयाज प्रेमजी याला ताब्यात घेण्यात आले होते. मात्र त्याने हा विषप्रयोग करण्याचं का ठरवलं? त्याला पोलिसांनी कसं पकडलं? जाणून घ्या सविस्तरपणे...
आठही आरोपींना 29 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. त्याच्या एक दिवस आधीच त्यांच्या घरांवर छापे घालण्यात आले.