मध्य रेल्वेची एसी लोकल कशी आहे पाहा

मध्य रेल्वेवरील एसी लोकल आता कुर्ल्याच्या कारशेडमध्ये दाखल झाली आहे. झी २४ तासच्या प्रेक्षकांसाठी आम्ही दाखवत आहो

Updated: Dec 10, 2019, 11:52 PM IST
मध्य रेल्वेची एसी लोकल कशी आहे पाहा

मुंबई : मध्य रेल्वेवरील एसी लोकल आता कुर्ल्याच्या कारशेडमध्ये दाखल झाली आहे. झी २४ तासच्या प्रेक्षकांसाठी आम्ही दाखवत आहोत, एसी लोकलची अंतर्गत रचना. ही लोकल आता लवकरच मुंबईच्या रेल्वे रुळावर धावणार आहे. चेन्नईच्या आयसीएफ रेल्वे कारखान्यात या लोकलची निर्मिती झाली आहे. येत्या १५ दिवसांत मध्य रेल्वेच्या मुख्य लाईन, ट्रान्सहार्बर आणि हार्बर मार्ग अशा तिन्ही मार्गावर ही लोकल धावेल अशी अपेक्षा आहे.

मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी एसी लोकलचं स्वागत केलंय. एसी लोकलचे दर सर्वसामान्यांना परवडतील असे असावेत अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत.

लोकल डब्यातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी...