रडणाऱ्या बाळाला शांत करणारा विठू (व्हिडिओ)

हल्ली सोशल मीडियावर प्राण्यांचे फार व्हिडिओ व्हायरल होत असतात. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 31, 2018, 09:05 PM IST
रडणाऱ्या बाळाला शांत करणारा विठू (व्हिडिओ)  title=

मुंबई : हल्ली सोशल मीडियावर प्राण्यांचे फार व्हिडिओ व्हायरल होत असतात. 

आपल्याला माहितचं आहे प्राणी आणि लहान मुलाचं एक वेगळंच नातं आहे. लहान मुलांसाठी प्राणी जास्त रमतात. अशावेळी मुलं आणि प्राणी यांचे व्हिडिओ बनवणे हा एक खास प्रोग्राम असतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

पोपट आणि लहान मुलाचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका कुटुंबातील हा व्हिडिओ. या व्हिडिओत एक पोपट लहान मुलाशी खेळताना दिसतो. तो मुलगा भरपूर रडतो अशावेळी त्याला गप्प करण्यासाठी पोपट फार प्रयत्न करतोय. 

हा व्हिडिओ भरपूर जूना असला तरीही प्रेक्षकांनी या व्हिडिओला भरपूर पसंती दिली आहे.