play

कॉमेडी किंग भाऊ कदम झाला 'सिरियल किलर'?

Bhau Kadam : कॉमेडी किंग भाऊ कदम झाला 'सिरियल किलर'? नेमकं काय झालं चला जाणून घ्या...

Oct 6, 2024, 01:31 PM IST

धुम्रपान करणारी सीता, अपशब्द वापरणारा लक्ष्मण...; 'त्या' नाटकाविरोधात पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Pune University Action By Police Againt Lalit Kala Kendra: पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामधील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांबरोबर केंद्र प्रमुखांविरोधात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी रात्री विद्यापीठ परिसरात झालेल्या राड्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

Feb 3, 2024, 12:26 PM IST

पुणे विद्यापीठात रामयणावरुन राडा! सीतेला धुम्रपान करताना पाहताच...; Video आला समोर

Pune University Lalit Kala Kendra ABVP Issue Over Ramleela: पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामधील ललित कला केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या या नाटकामधील संवाद आणि दृष्यांवर आक्षेप घेत नाटक बंद पाडलं. या घडामोडींचा व्हिडीओ समोर आला आहे.

Feb 3, 2024, 10:16 AM IST

Yuzvendra Chahal: युझवेंद्र चहलचा मोठा निर्णय; भारत नाही तर आता 'या' देशाच्या टीमकडून क्रिकेट खेळणार

Team India News: वर्ल्डकपच्या स्क्वॉडमध्ये टीम इंडियाचा स्पिनर युझवेंद्र चहलचा टीममध्ये समावेश करण्यात आला नाहीये. गेल्या टी-20 वर्ल्डकपमध्येही चहलला टीममध्ये संधी देण्यात आली नव्हती. अशातच आता चहलने मोठा निर्णय घेतला आहे. 

Sep 7, 2023, 08:49 AM IST

MS Dhoni च्या कोचची मोठी भविष्यवाणी; आत्मविश्वासाने सांगितलं, भारत नाही तर 'ही' टीम वर्ल्ड कप जिंकणार!

ICC ODI World cup 2023:  येत्या 10 दिवसात भारताच्या वर्ल्ड कप संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे, अशातच आता धोनीच्या (MS Dhoni) कोचने मोठं वक्तव्य करत वर्ल्ड कप कोण जिंकणार? यावर मोठी भविष्यवाणी केलीये. 

Aug 18, 2023, 04:55 PM IST

Ajinkya Rahane : रहाणेचा चाहत्यांना मोठा धक्का; विदेशी टीमकडून खेळण्याचा निर्णय

Ajinkya Rahane : कर्णधार रोहित शर्माच्य कामगिरीनंतर टीम इंडियाचा नवा कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेकडे ( Ajinkya Rahane ) पाहण्यात येतंय. अशातच अजिंक्य रहाणे मोठा निर्णय घेतलाय. आता दुसऱ्या टीमसोबत खेळणार असल्याची माहिती आहे. 

Jun 18, 2023, 09:58 PM IST

का झाला Rohit Sharma रिटायर्ट हर्ट; चौथ्या टी-20 मध्ये खेळणार का?

तिसर्‍या टी-20 सामन्यात कर्णधार रोहित शर्मा फलंदाजी करत असताना अचानक रिटायर्ड हर्ट झाला.

Aug 3, 2022, 09:33 AM IST

...तर तो इंग्लंडच्या राष्ट्रीय टीममध्ये दिसला असता; Andrew Symonds मोठा खुलासा

अँड्र्यू सायमंड्सचं कार अपघातात निधन झालं. 14 मे रोजी रात्री उशिरा त्याचा कार अपघात झाला.

May 29, 2022, 12:51 PM IST

आमिर खान आता IPL मध्ये खेळणार? कोणत्या टीममध्ये होणार सिलेक्शन?

क्रिकेटच्या वातावरणात बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान देखील हा खेळ एन्जॉय करताना दिसतोय.

Apr 24, 2022, 12:59 PM IST

CSK ने नाकारल्यानंतर सुरेश रैनाला 'ही' टीम देणार एंट्री

ट्विटमुळे सुरेश रैना आयपीएलच्या एका टीममध्ये सामील होणार असल्याची अटकळ बांधण्यात येतेय.

Mar 2, 2022, 10:53 AM IST

...तोपर्यंत अफगाणिस्तानविरूद्ध टेस्ट क्रिकेट खेळणार नाही ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियाचा संघ अफगाणिस्तानसोबत कसोटी सामना खेळणार नसल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी अधिकृतपणे स्पष्ट केलंय.

Nov 5, 2021, 12:39 PM IST

Ti Parat Aaliye मालिकेत 'ती' ची भूमिका साकारतेय ही अभिनेत्री

मराठीत अनुभवता येणार थ्रिलर 

Aug 17, 2021, 10:32 AM IST

YouTube Ad Blocker | 2 मिनिटात ब्लॉक होतील सर्व जाहिराती; विना थांबा चालवा युट्युब व्हिडिओ

गूगलच्या ऑनलाईन व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबवर अनेकदा तुम्हाला जाहिरातींचा भडीमार दिसून येतो. तुम्ही अनेकदा युट्युब व्हिडिओ पाहताना मध्येच येणाऱ्या जाहिराती तुमचा मूड खराब करू शकतात. 

Jul 1, 2021, 05:01 PM IST

'माझा होशील ना' मालिकेत होणार 'लाडू' ची एन्ट्री

ओये...... लाडू सरदार पाजी भेटायला येतोय 

Feb 7, 2021, 04:55 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x