parrot

रडणाऱ्या बाळाला शांत करणारा विठू (व्हिडिओ)

हल्ली सोशल मीडियावर प्राण्यांचे फार व्हिडिओ व्हायरल होत असतात. 

Jan 31, 2018, 09:05 PM IST

पोपटाने केली नवऱ्याची पोलखोल

कुवैतमधील एका व्यक्तीला आपल्या घरी पोपट पाळणे चांगलेच महागात पडलेय. पोपट हुशार असतात मात्र तितकेच बोलबच्चनही. मात्र त्यांची ही बोलबच्चनगिरी अनेकदा माणसांना त्रासदायक ठरते. असेच काहीसे कुवैतमधील एका व्यक्तीसोबत झालेय. 

Oct 27, 2016, 10:07 AM IST

ऐकावं ते नवलंच... शिवीगाळ करतो म्हणून चंद्रपुरात पोपटाविरुद्ध तक्रार

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरातील एक पोपट भलताच चर्चेत आला आहे. त्याच्या मालकानं शेजारच्या वृद्धेला त्रास देण्यासाठी त्याला म्हणे अश्लील शिव्या शिकविल्या आहेत. वृद्धेनं या प्रकाराची तक्रार पोलिसात केली असून पोलिसांनी वनविभागाच्या मदतीनं पोपटाला जंगलात सोडण्याची तयारी चालवली आहे. 

Aug 17, 2015, 08:08 PM IST

नरेंद्र मोदी पोपट - सलमान खुर्शिद

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर केलेल्या टीकेला परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी उत्तर दिलेय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान यांच्यावर टीका केली होती. यावर भाष्य करताना खुर्शिद म्हणालेत, मोदी हे पोपट आहे.

Oct 1, 2013, 03:28 PM IST

पोपट पाळाल तर तुमचा `पोपट`!

पोपट पाळणार असाल तर सावधान. कारण आता पोपट पाळणाऱ्यांना २५ हजारांचा दंड भरावा लागणार आहे. लवकरच याबाबत वनविभागाकडून आदेश काढण्यात येणार आहेत.

Jul 11, 2013, 03:10 PM IST

सीबीआय म्हणजे सरकारचा पाळीव पोपट- सुप्रीम कोर्ट

सीबीआय म्हणजे सरकारचा पाळीव पोपट आहे, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढलेत. कोळसा खाण घोटाळा प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत कोर्टानं सरकार आणि सीबीआयला कठोर शब्दांत खडसावलं.

May 8, 2013, 11:47 PM IST