मुंबई : ओशिवरा परिसरात आग लागली आहे. ओशियाना इमारतीजवळ ही आग लागली असून 6व्या मजल्यावर आगीने रौद्र रूप घतेलं आहे. घटनेची माहिती मिळताचं फायर ब्रिगेडच्या 8 गाड्या आणि 8 टँकर घटना स्थळी दाखल झाले आहे. आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. पण आग कशी लागली हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. तासाभरापूर्वी ही आग लागली आहे
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.