काळाचौकी परीसरात लागलेली आग आटोक्यात

काळा चौकी येथील दत्ताराम लाड मार्गावरील गोदामाला भीषण आग लागली आहे. 

Updated: Mar 6, 2018, 01:46 PM IST
काळाचौकी परीसरात लागलेली आग आटोक्यात title=

मुंबई : काळा चौकी येथील दत्ताराम लाड मार्गावरील गोदामाला भीषण आग लागली. येथील ईस्टर्न मेटल वर्क कंपनीला ही आग लागली होती. या कंपनीच्या बाजूलाच असलेल्या गोदामाला आग लागली होती. आता ही आग विजण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे.