पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी गुडन्यूज

आता पश्चिम रेल्वेनं प्रवास करणा-या प्रवशांसाठी एक गूड न्यूज.... फर्स्ट क्लासनं प्रवास करणा-या प्रवाशांचा पास आता एसी लोकलाही चालू शकणार आहे. 

Updated: Dec 10, 2017, 11:25 AM IST
पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी गुडन्यूज title=

मुंबई : आता पश्चिम रेल्वेनं प्रवास करणा-या प्रवशांसाठी एक गूड न्यूज.... फर्स्ट क्लासनं प्रवास करणा-या प्रवाशांचा पास आता एसी लोकलाही चालू शकणार आहे. 

यामुळे फर्स्ट क्लासच्या प्रवाशांना एसी लोकलमधून प्रवास करता येणार आहे. रोज 37 लाख प्रवासी चर्चगेट-डहाणू लोकलनं प्रवास करतात. यातील 11.31 टक्के प्रवासी हे फर्स्ट क्लासनं प्रवास करतात. 

जवळपास चार लाख प्रवाशांना या फायदा होणार आहे. पश्चिम रेल्वेवर लकरच एसी लोकल सेवा सुरु होणार आहे.