Crime News : मसाज सेवा गेला शोधायला आणि पत्नी - बहिणीचे अश्लिल फोटो पाहून 'तो' हादरला

Mumbai Crime : सोशल मीडियावर आज प्रत्येक जण वेळ घालवताना दिसतो. रोजच्या जीवनाचे अपडेट फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर टाकतं असतात. सोशल मीडियाचा वापर करताना सावधान राहा अन्यथा तुमच्याही सोबत घडू शकतो हा प्रकार...

Updated: Dec 9, 2022, 01:39 PM IST
Crime News : मसाज सेवा गेला शोधायला आणि पत्नी - बहिणीचे अश्लिल फोटो पाहून 'तो' हादरला title=
Google searching for massage services husband was shocked to see indecent photos of his wife and sister Mumbai Crime News nmp

Mumbai Crime News : प्रत्येकाच्या हातात मोबाईल (Mobile) आल्यामुळे हे जग छोटे झाले आहेत. आपल्याला कसलाही शोध घ्यायचा असेल किंवा माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण सरार्स गुगलचा (Google) वापर करतो. सोशल मीडियाचं (Social media) हे जग एक मायाजाळ आहे. लोक सोशल मीडियापायी क्रेझी झाले आहेत. शिंकलो तरी लोक सोशल मीडियावर अपडेट करतात, असं म्हणं आवग ठरणार नाही. खाजगी आयुष्यातील प्रत्येक अपडेट क्षणोक्षणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक (Facebook), इंस्टाग्रामवर (Instagram) केली जाते. फोटो आणि व्हिडिओचा भडीमार असतो. या सोशल मीडियाचा जेवढा फायदा आहे तेवढंच त्यापासून नुकसान आहे. 

मसाज सेवा गेला शोधायला आणि...

या सोशल मीडियाचा धक्का एका नवऱ्याला (husband) बसला आहे. तो गुगलवर मसाज सेवा (Massage service) सर्च (Google search) करत होता. अशात त्याची नजर एका वेबसाईटवर गेली त्याने ती उघडल्यानंतर त्यात अनेक महिलांचे फोटो होते. तो ते बघतच होतो आणि त्याचा पायाखालची जमीनच सरकली. कारण या फोटोमध्ये त्याला त्याची बायको (wife) आणि बहिणीचा (sister) अश्लील फोटो दिसला. 

 

हेसुद्धा वाचा - Extramarital Affair : मोलकरणीसोबत नवऱ्याचं अफेअर, रंगेहात पकडल्यावर Romance कसा करायचा शिक जरा, बायकोला दिला सल्ला

 

एवढंच नाही तर या फोटोखाली सेक्सचा दर आणि अश्लील शब्दात मजकूर लिहण्यात आला होता. या घटनेनंतर पती, पत्नी आणि बहिणीने पोलिसांचे दरवाजे ठोठावले. पोलिसांनी या वेबसाईटची चौकशी केली. ही वेबसाईट (website) एक महिला चालवत होती. पोलिसांनी त्या महिलाला अटक केली. रेश्मा रितेश यादव असं त्या महिलेचं नाव आहे. (Google searching for massage services husband was shocked to see indecent photos of his wife and sister Mumbai Crime News)

कुठे घडली घटना? 

ही मुंबईतील खारमधील (Khar in Mumbai) घटना आहे. पोलिसांनी रेश्मा यादव हिला न्यायालयात हजर केलं असता तिला जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे वेबसाईट मागचा खरा सूत्रधार कोण आहे आणि त्यावरील फोटो कोणा कोणाचे आहेत याचा तपास पोलिसांकडून करण्यात येतं आहे.