निकाल महाराष्ट्राचा : महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील हे आहेत विजयी उमेदवार

भाजपानं या निकालात सेन्चुरी गाठलीय तर शिवसेना आणि राष्ट्रवादीनं हाफ सेन्चुरी पूर्ण केलीय

शुभांगी पालवे | Updated: Oct 25, 2019, 12:28 PM IST
निकाल महाराष्ट्राचा : महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील हे आहेत विजयी उमेदवार  title=

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचंच सरकार येईल, असं या निकालातून स्पष्टपणे समोर येतंयच. भाजपानं या निकालात सेन्चुरी गाठलीय तर शिवसेना आणि राष्ट्रवादीनं हाफ सेन्चुरी पूर्ण केलीय. काँग्रेस चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलंय. उल्लेखनीय म्हणजे, या निकालात महायुतीच्या बंडखोरांना लक्षणीय यश मिळाल्याचंही दिसतंय. पालघरमधून शिवसेनेचे श्रीनिवास वनगा विजयी झालेत. तसंच कणकवलीमध्ये भाजपा, शिवसेना आणि राणे कुटुंबीयांसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या कणकवली मतदारसंघाचाही निकाल हाती आलाय. या मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार नितेश राणे विजयी ठरलेत.   

 

मतदारसंघ
विजयी उमेदवार 
पराभूत उमेदवार
अक्कलकुवा
के सी पाडवी (काँग्रेस)
आमषा पाडवी (शिवसेना) 
शहादा
राजेश उदयसिंह पाडवी (भाजपा)
पद्माकर वळवी (काँग्रेस)
नंदुरबार
विजयकुमार गावित (भाजपा)
उदेसिंह पाडवी (काँग्रेस)
नवापूर
 शिरिष नाईक (काँग्रेस)
भरत गावित (भाजपा)
साक्री
मंजुळा गावित (भाजपा बंडखोर - अपक्ष)
 मोहन सूर्यवंशी (भाजपा)
धुळे-ग्रामीण
कुणाल पाटील (काँग्रेस)
ज्ञानज्योती भदाणे - पाटील (भाजपा)
धुळे- शहर
फारुख शहा (एमआयएम)
हिलाल माळी (शिवसेना)
सिंदखेडा
जयकुमार रावल (भाजपा)
संदीप बेडसे (राष्ट्रवादी)
शिरपूर
काशिराम पावरा (भाजपा) 
रणजीत पावरा (काँग्रेस)
चोपडा
लता सोनावणे (शिवसेना)
जगदीश वळवी (राष्ट्रवादी)
रावेर
शिरीष चौधरी (काँग्रेस)
हरिभाऊ जावळे (भाजपा)
भुसावळ
संजय सावकारे (भाजपा)
सुनिल सुरवाडे (वंचित आघाडी)
जळगाव-शहर
राजूमामा भोळे (भाजपा)
अभिषेक पाटील (राष्ट्रवादी)
जळगाव-ग्रामीण
गुलाबराव पाटील (शिवसेना)
पुष्पा महाजन (राष्ट्रवादी)
अमळनेर
अनिल पाटील (राष्ट्रवादी) 
शिरीष चौधरी (भाजपा)
एरंडोल
चिमणराव पाटील (शिवसेना)
सतीश पाटील (राष्ट्रवादी)
चाळीसगाव
मंगेश चव्हाण (भाजपा)
राजीव देशमुख (राष्ट्रवादी)
पाचोरा
किशोर पाटील (शिवसेना) 
दिलीप वाघ (राष्ट्रवादी)
जामनेर
गिरीश महाजन (भाजपा)
संजय गरुड (राष्ट्रवादी)
मुक्ताईनगर
चंद्रकांत पाटील (राष्ट्रवादी पुरस्कृत)
रोहिणी खडसे (भाजपा)
मलकापूर
राजेश एकडे (काँग्रेस)
चैनसुख संचेती (भाजपा)
बुलडाणा
संजय गायकवाड (शिवसेना)
हर्षवर्धन सपकाळ (काँग्रेस)
चिखली
श्वेता महाले (भाजपा)
राहुल बोंद्रे (काँग्रेस)
सिंदखेड राजा
राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)
शशिकांत खेडेकर (शिवसेना)
मेहकर
संजय रायमुलकर (शिवसेना) 
अनंत वानखेडे (काँग्रेस)
खामगाव
आकाश फुंडकर (भाजपा)
ज्ञानेश्वर पाटील (काँग्रेस)
जळगाव-जामोद
डॉ. संजय कुटे (भाजपा)
स्वाती वाकेकर (काँग्रेस)
अकोट
प्रकाश भारसाकळे (भाजपा)
संजय बोडके (काँग्रेस)
बाळापूर
नितीन देशमुख (शिवसेना)
संग्राम गावंडे (राष्ट्रवादी)
अकोला पश्चिम
गोवर्धन शर्मा (भाजपा)
साजिद खान (काँग्रेस)
अकोला पूर्व
रणधीर सावरकर (भाजपा)
विवेक पारसकर (काँग्रेस)
मूर्तिजापूर
हरीश पिंपळे (भाजपा)
रविकुमार राठी (राष्ट्रवादी)
रिसोड
अमित झनक (काँग्रेस)
विश्वनाथ सानप (शिवसेना)
वाशिम
लखन मलिक (भाजपा)
रजनी राठोड (काँग्रेस)
कारंजा
राजेंद्र पाटणी (भाजपा)
प्रकाश डहाके (राष्ट्रवादी)
धामणगाव रेल्वे
प्रताप अडसड (भाजपा)
विरेंद्र जगताप (काँग्रेस)
बडनेरा
रवी राणा (महाआघाडी पुरस्कृत)
प्रिती संजय बंड (शिवसेना)
अमरावती
सुलभा खोडके (काँग्रेस)
सुनील देशमुख (भाजपा)
तिवसा
यशोमती ठाकूर (काँग्रेस) 
राजेश वानखेडे (शिवसेना)
दर्यापूर
बळवंत वानखेडे (काँग्रेस)
रमेश बुंदिले (भाजपा) 
मेळघाट
राजकुमार पटेल (प्रहार - अपक्ष)
रमेश मावसकर (भाजपा)
अचलपूर
बच्चू कडू (अपक्ष)
अनिरुद्ध देशमुख (काँग्रेस)
मोर्शी
देवेंद्र भुयार (स्वाभीमानी शेतकरी संघटना)
अनिल बोंडे (भाजपा)
आर्वी
दादाराव केचे (भाजपा)
अमर काळे (काँग्रेस)
देवळी
रणजीत कांबळे (काँग्रेस)
समीर देशमुख (शिवसेना)
हिंगणघाट
समीर कुनावार (भाजपा)
राजू तिमांडे (राष्ट्रवादी)
वर्धा
डॉ. पंकज भोयर (भाजपा)
शेखर शेंडे (काँग्रेस)
काटोल
अनिल देशमुख (राष्ट्रवादी)
चरणसिंह ठाकूर (भाजपा)
सावनेर
सुनीला केदार (काँग्रेस)
राजीव पोतदार (भाजपा)
हिंगणा
समीर मेघे (भाजपा)
विजय घोडमारे (राष्ट्रवादी)
उमरेड
राजू पारवे (काँग्रेस)
सुधीर पारवे (भाजपा)
नागपूर दक्षिण पश्चिम
देवेंद्र फडणवीस (भाजपा)
आशिष देशमुख (काँग्रेस)
नागपूर दक्षिण
मोहन मते (भाजपा)
गिरीश पांडव (काँग्रेस)
नागपूर पूर्व
कृष्णा खोपडे (भाजपा)
पुरुषोत्तम हजारे (काँग्रेस)
नागपूर मध्य
विकास कुंभारे (भाजपा)
बंटी शेळके (काँग्रेस)
नागपूर पश्चिम
विकास ठाकरे (काँग्रेस)
सुधाकर देशमुख (भाजपा)
नागपूर उत्तर
नितीन राऊत (काँग्रेस)
मिलिंद माने (भाजपा)
कामठी
टेकचंद सावरकर (भाजपा)
सुरेश भोयर (काँग्रेस)
रामटेक
आशिष जयस्वाल (अपक्ष)
मल्लिकार्जुन रेड्डी (भाजपा)
तुमसर
राजू कारेमोरे (राष्ट्रवादी) 
प्रदीप पडोले (भाजपा)
भंडारा
नरेंद्र भोंडेकर (अपक्ष)
अरविंद भालाधरे (भाजपा)
साकोली
नाना पटोले (काँग्रेस)
परिणय फुके (भाजपा)
अर्जुनी-मोरगाव
मनोहर चंद्रीकापुरे (राष्ट्रवादी)
राजकुमार बडोले (भाजपा)
तिरोडा
विजय रहांगदळे (भाजपा)
रविकांत पोपचे (राष्ट्रवादी)
गोंदिया
विनोद अग्रवाल (भाजपा)
अमर वराडे (काँग्रेस)
आमगाव
सहसराम कोराटे (काँग्रेस)
संजय पुरम (भाजपा)
आरमोरी
कृष्णा गजभे (भाजपा)
आनंदराव गेडाम (काँग्रेस)
गडचिरोली
देवराव होली (भाजपा)
चंदा कोडवते (काँग्रेस)
अहेरी
धर्मराव बाबा अत्राम (राष्ट्रवादी)
दीपक अत्राम (काँग्रेस)
राजुरा
सुभाष धोटे (काँग्रेस)
संजय धोटे (भाजपा)
चंद्रपूर
किशोर जोरगेवार (अपक्ष)
नानाजी शामकुळे (भाजपा)
बल्लारपूर
सुधीर मुनगंटीवार (भाजपा)
विश्वास झाडे (काँग्रेस)
ब्रह्मपुरी
विजय वडेट्टीवार (काँग्रेस)
संदीप गड्डमवार (शिवसेना)
चिमूर
कीर्तीकुमार भंगडिया (भाजपा)
सतीश वाजुरकर (काँग्रेस)
वरोरा
प्रतिभा धानोरकर (राष्ट्रवादी)
संजय देवतळे (भाजपा)
वणी
संजीव बोडखूरबार (भाजपा)
वामनराव कासवार (काँग्रेस)
राळेगाव
अशोक उईके (भाजपा)
वसंत पुरके (काँग्रेस)
यवतमाळ
मदन येरावार (भाजपा)
बाळासाहेब मानगुळकर (काँग्रेस)
दिग्रस
संजय राठोड (शिवसेना)

मो तारीक मो शमी (राष्ट्रवादी)
आर्णी
संदीप धुर्वे (भाजपा)
शिवाजीराव मोघे (काँग्रेस)
पुसद
इंद्रनिल नाईक (राष्ट्रवादी)
निलय नाईक (भाजपा)
उमरखेड
नामदेव ससाणे (भाजपा)
विजय खडसे (काँग्रेस)
किनवट
भिमराम केराम (भाजपा)
प्रदीप नाईक (राष्ट्रवादी)
हदगाव
माधवराव जवळगावकर (काँग्रेस)
नागेश अष्टीकर (शिवसेना)
भोकर
अशोक चव्हाण (काँग्रेस)
बापुसाहेब गोरठेकर (भाजपा)
नांदेड उत्तर
बाळाजी कल्याणकर (शिवसेना)
डी पी सावंत (काँग्रेस)
नांदेड दक्षिण
मोहनराव हंबर्डे (काँग्रेस)
राजश्री पाटील (शिवसेना)
लोहा
श्यामसुंदर शिंदे (शेकाप)
मुक्तेश्वर धोंडगे (शिवसेना)
नायगाव
राजेश पवार (रिपाई)
वसंतराव चव्हाण (काँग्रेस)
देगलूर
जयवंत अंतापूरकर (काँग्रेस)
सुभाष साबणे (शिवसेना)
मुखेड
तुषार राठोड (भाजपा)
भाऊसाहेब मंडलापूरकर (काँग्रेस)
बसमत
चंद्रकांत नवघरे (काँग्रेस)
जयप्रकाश मुंदडा (शिवसेना)
कळमनुरी
संतोष बांगर (शिवसेना)
अजित मगर (वंचित आघाडी)
हिंगोली
तानाजी मुटकुळे (भाजपा)
भाऊराव पाटील (काँग्रेस)
जिंतुर
मेघना बोर्डीकर (भाजपा)
विजय भांबळे (राष्ट्रवादी)
परभणी
राहुल पाटील (शिवसेना)
रविराज देशमुख (काँग्रेस)
गंगाखेड
रत्नाकर गुट्टे (बंडखोर उमेदवार - रासप)
मधुसुदन केंद्रे (राष्ट्रवादी)
पाथरी
सुरेश वरपुडकर (काँग्रेस)
मोहन फड (भाजपा)
परतुर
बनबनराव लोणीकर (भाजपा)
सरेशकुमार जेथलिया (काँग्रेस)
घनसावंगी
राजेश टोपे (राष्ट्रवादी)
हिकमत उढाण (शिवसेना)
जालना
कैलास गोरंट्याल (काँग्रेस)
अर्जुन खोतकर (शिवसेना)
बदनापूर
नारायण कुचे (भाजपा)
बबलू चौधरी (राष्ट्रवादी)
भोकरदन
संतोष दानवे पाटील (भाजपा)
चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी)
सिल्लोड
अब्दुल सत्तार (शिवसेना)
खैसर आझाद (काँग्रेस)
कन्नड
उदयसिंह राजपूत (शिवसेना)
संतोष कोल्हे (राष्ट्रवादी)
फुलंब्री
हरिभाऊ बागडे (भाजपा)
कल्याण काळे (काँग्रेस)
औरंगाबाद मध्य
प्रदीप जयस्वाल (शिवसेना)
कदीर मौलाना (राष्ट्रवादी)
औरंगाबाद पश्चिम
संजय शिरसाठ (शिवसेना) 
राजू शिंदे (भाजपा बंडखोर)
औरंगाबाद पूर्व
अतुल सावे (भाजपा)
कलीम कुरेशी (सपा) 
पैठण
संदीपन भुमरे (शिवसेना)
विजय चव्हाण (वंचित आघाडी)
गंगापूर
प्रशांत बंब (भाजपा)
संतोष माने (राष्ट्रवादी
वैजापूर
रमेश बोरणारे (शिवसेना)
अभय चिकटगावकर (राष्ट्रवादी)
नांदगाव
सुहास कांदे (शिवसेना)
पंकज भुजबळ (राष्ट्रवादी)
मालेगाव मध्य
मुफ्ती मोहम्मद इस्माईल (एमआयएम)
दिपाली वारुळे (भाजपा)
मालेगाव बाह्य
दादा भुसे (शिवसेना)
तुषार शेवाळे (काँग्रेस)
बागलाण
दिलीप बोरसे (भाजपा) 
दिपीका चव्हाण (राष्ट्रवादी)
कळवण
नितीन पवार (राष्ट्रवादी)
मोहन गांगुर्डे (शिवसेना)
चांदवड
राहुल आहेर (भाजपा)
शिरीषकुमार कोतवाल (काँग्रेस)
येवला
छगन भुजबळ (राष्ट्रवादी) 
संभाजी पवार (शिवसेना)
सिन्नर
माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी)
राजाभाऊ वाजे (शिवसेना)
निफाड
अनिल कदम (शिवसेना)
दिलीप बनकर (राष्ट्रवादी)
दिंडोरी
नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी)
भास्कर गावित (शिवसेना)
नाशिक पूर्व
राहुल ढिकले (भाजपा)
बाळासाहेब सानप (राष्ट्रवादी)
नाशिक मध्य
देवयानी फरांदे (भाजपा)
हेमलता पाटील (काँग्रेस)
नाशिक पश्चिम
सीमा हिरे (भाजपा)
अपूर्व हिरे (राष्ट्रवादी)
देवळाली
सरोज अहिर (राष्ट्रवादी)
योगेश घोलप (शिवसेना)
इगतपुरी
हिरामण खोसकर (काँग्रेस)
निर्मला गावित (शिवसेना)
डहाणू
विनोद निकुळे (सीपीएम)
पास्कल धनारे (भाजपा)
विक्रमगड
सुनील भुसारा (राष्ट्रवादी)
हेमंत सावरा (भाजपा)
पालघर
श्रीनिवास वनगा (शिवसेना)
योगेश नम (काँग्रेस)
बोईसर
राजेश पाटील (बहुजन विकास आघाडी)
विलास तरे (शिवसेना)
नालासोपारा
क्षितिज ठाकूर (बहुजन विकास आघाडी)
प्रदीप शर्मा (शिवसेना)
वसई
हितेंद्र ठाकूर (बहुजन विकास आघाडी)
विजय पाटील (शिवसेना)
भिवंडी-ग्रामीण
शांताराम मोरे (शिवसेना)
माधुरी शिंदे (काँग्रेस)
शहापूर
दौलत दरोडा (काँग्रेस)
पांडुरंग बरोरा (शिवसेना)
भिवंडी पश्चिम
महेश चौगुले (भाजपा)
शोएब खान (काँग्रेस)
भिवंडी पूर्व
रईस शेख (सपा)
रुपेश म्हात्रे (शिवसेना)
कल्याण पश्चिम
विश्वनाथ भोईर (शिवसेना)
कांचन कुलकर्णी (काँग्रेस)
मुरबाड
किसन कथोरे (भाजपा)
प्रमोद हिंदुराव (राष्ट्रवादी)
अंबरनाथ
डॉ. बालाजी किणीकर (शिवसेना)
रोहित साळवे (काँग्रेस) 
उल्हासनगर
कुमार आयलानी (भाजपा)
ज्योती कलानी (राष्ट्रवादी)
कल्याण पूर्व
गणपत गायकवाड (भाजपा)
प्रकाश तरे (राष्ट्रवादी)
डोंबिवली
रविंद्र चव्हाण (भाजपा)
राधिका गुप्ते (काँग्रेस)
कल्याण ग्रामीण
प्रमोद (राजू) पाटील (मनसे)
रमेश म्हात्रे (शिवसेना)
मिरा-भाईंदर
गीता जैन (अपक्ष)
नरेंद्र मेहता (भाजपा)
माजिवाडा-ओवळा
प्रताप सरनाईक (शिवसेना)
विक्रांत चव्हाण (काँग्रेस)
कोपरी-पाचपाखडी
एकनाथ शिंदे (शिवसेना)
संजय घाडीगावकर (काँग्रेस)
ठाणे
संजय केळकर (भाजपा)
अविनाश जाधव (मनसे)
मुंब्रा-कळवा
जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी)
दीपाली सय्यद (शिवसेना)
ऐरोली
गणेश नाईक (भाजपा)
गणेश शिंदे (राष्ट्रवादी)
बेलापूर
मंदा म्हात्रे (भाजपा)
अशोक गावडे (राष्ट्रवादी)
बोरिवली
सुनील राणे (भाजपा)
कुमार खिलारे (काँग्रेस) 
दहिसर
मनिषा चौधरी (भाजपा)
अरविंद सावंत (काँग्रेस) 
मागठाणे
प्रकाश सुर्वे (शिवसेना)
माणिकलाल चौहान (राष्ट्रवादी)
मुलुंड
मिहिर कोटेचा (भाजपा)
गोविंद सिंग (काँग्रेस)
विक्रोळी
सुनील राऊत (शिवसेना)
धनंजय पिसाळ (राष्ट्रवादी)
भांडूप-पश्चिम
रमेश कोरगावकर (शिवसेना)
सुरेश कोपरकर (काँग्रेस)
जोगेश्वरी-पूर्व
रविंद्र वायकर (शिवसेना)
सुनिल कुमरे (काँग्रेस)
दिंडोशी
सुनिल प्रभू (शिवसेना)
विद्या चव्हाण (राष्ट्रवादी)
कांदिवली-पूर्व
अतुल भातखळकर (भाजपा)
अजंता यादव (काँग्रेस)
चारकोप
योगेश सागर (भाजपा)
कालु बुधेलिया (काँग्रेस)
मालाड-पश्चिम
अस्लम शेख (काँग्रेस)
रमेश ठाकूर (भाजपा)
गोरेगाव
विद्या ठाकूर (भाजपा)
युवराज मोहिते (काँग्रेस)
वर्सोवा
डॉ. भारती लवेकर (भाजपा)
बलदेव खोसा (काँग्रेस)
अंधेरी-पश्चिम
अमित साटम (भाजपा)
अशोक जाधव (काँग्रेस)
अंधेरी-पूर्व
रमेश लटके (शिवसेना)
जगदीश आमीन (काँग्रेस)
विलेपार्ले
पराग आळवणी (भाजपा)
जयंती सिरोया (काँग्रेस)
चांदिवली
दिलीप लांडे (शिवसेना)
नसीम खान (काँग्रेस)
घाटकोपर पश्चिम
राम कदम (भाजपा)
आनंद शुक्ला (काँग्रेस)
घाटकोपर पूर्व
पराग शाह (भाजपा)
मनिषा सूर्यवंशी (काँग्रेस)
मानखुर्द शिवाजीनगर
अबु आझमी (सपा)
विठ्ठल गोविंद लोकरे (शिवसेना)
अणुशक्ती नगर
नवाब मलिक (राष्ट्रवादी) 
तुकाराम काते (शिवसेना)
चेंबूर
प्रकाश फातरपेकर (शिवसेना)
चंद्रकांत हांडोरे (काँग्रेस)
कुर्ला
मंगेश कुडाळकर (शिवसेना)
मिलिंद कांबळे (राष्ट्रवादी)
कलीना
संजय पोतनीस (शिवसेना)
जॉर्ज अब्राहम (काँग्रेस)
वांद्रे-पूर्व
झिशान सिद्दीकी (काँग्रेस)
विश्वनाथ महाडेश्वर (शिवसेना)
वांद्रे-पश्चिम
आशिष शेलार (भाजपा)
असिफ अहमद जकेरिया (काँग्रेस)
धारावी
वर्षा गायकवाड (काँग्रेस)
आशिष मोरे (शिवसेना)
सायन-कोळीवाडा
तामिळ सेल्वन (भाजपा)
गणेश यादव (काँग्रेस)
वडाळा
कालिदास कोळंबकर (भाजपा)
शिवकुमार लाड (काँग्रेस)
माहिम
सदा सरवणकर (शिवसेना)
प्रविण नाईक (काँग्रेस)
वरळी
आदित्य ठाकरे (शिवसेना)
सुरेश माने (राष्ट्रवादी)
शिवडी
अजय चौधरी (शिवसेना)
उदय फणसेकर (काँग्रेस)
भायखळा
यामिनी जाधव (शिवसेना)
मधु चव्हाण (काँग्रेस)
मलबार हिल
मंगलप्रभात लोढा (भाजपा)
हिरा देवासी (काँग्रेस)
मुंबादेवी
अमिन पटेल (काँग्रेस)
पांडुरंग सपकाळ (भाजपा)
कुलाबा
राहुल नार्वेकर (भाजपा)
अशोक जगताप (काँग्रेस)
पनवेल
प्रशांत ठाकूर (भाजपा)
हरेश केणी (शेकाप)
कर्जत
महेंद्र सदाशिव थोरवे (शिवसेना)
सुरेश लाड (काँग्रेस)
उरण
महेश बालदी (भाजपा बंडखोर - अपक्ष)
मनोहर भोईर (शिवसेना)
पेण
रवीशेठ पाटील (भाजपा)
धैर्यशील मोहन पाटील (शेकाप)
अलिबाग
महेंद्र दळवी (शिवसेना) 
श्रद्धा ठाकूर (काँग्रेस)
श्रीवर्धन
अदिती सुनिल तटकरे (राष्ट्रवादी)
विनोद घोसाळकर (शिवसेना)
महाड
भरत गोगावले (शिवसेना)
माणिकराव जगताप (काँग्रेस)
जुन्नर
अतुल बेनके (राष्ट्रवादी)
शरद सोनावणे (शिवसेना)
आंबेगाव
दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी)
राजाराम बाणखिले (शिवसेना)
खेड आळंदी
दिलीप मोहिती पाटील (राष्ट्रवादी)
सुरेश गोरे (शिवसेना)
शिरूर
अशोक पवार (राष्ट्रवादी)
बाबुराव पाचर्णे (भाजपा)
दौंड
राहुल कुल (भाजपा)
रमेश थोरात (राष्ट्रवादी)
इंदापूर
दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी)
हर्षवर्धन पाटील (भाजपा)
बारामती
अजित पवार (राष्ट्रवादी)
गोपिचंद पडळकर (भाजपा)
पुरंदर
संजय जगताप (काँग्रेस)
विजय शिवतारे (शिवसेना)
भोर
संग्राम थोपटे (काँग्रेस)
कुलदीप कोंडे (शिवसेना)
मावळ
सुनील शेळके (काँग्रेस)
संजय भेगडे (भाजपा)
चिंचवड
लक्ष्मण जगताप (भाजपा)
राहुल कलाटे (अपक्ष - शिवसेना बंडखोर)
पिंपरी
अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी)
गौतम चाबुकस्वार (शिवसेना)
भोसरी
महेश लांडगे (भाजपा)
 
वडगाव शेरी
जगदीश मुळीक (भाजपा)
सुनिल टिंगरे (राष्ट्रवादी)
शिवाजीनगर
सिद्धार्थ शिरोळे (भाजपा)
दत्तात्रय बहिरट (काँग्रेस)
कोथरूड
चंद्रकांत पाटील (भाजपा)
किशोर शिंदे (मनसे)
खडकवासला
भीमराव तपकीर (भाजपा)
सचिन दोडके (राष्ट्रवादी)
पर्वती
माधुरी मिसाळ (भाजपा)
अश्विनी कदम (राष्ट्रवादी)
हडपसर
योगेश टिळेकर (भाजपा)
चेतन तुपे (राष्ट्रवादी)
पुणे कन्टोनमेंट
सुनील कांबळे (भाजपा)
रमेश बागवे (काँग्रेस)
कसबा पेठ
मुक्त टिळक (भाजपा)
अरविंद शिंदे (काँग्रेस)
अकोले
किरण लिहामटे (राष्ट्रवादी)
वैभव पिचड (भाजपा)
संगमनेर
बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
साहेबराव नवले (शिवसेना)
शिर्डी
राधाकृष्ण विखे पाटील (भाजपा)
सुरेश थोरात (काँग्रेस)
कोपरगाव
आशुतोष काळे (राष्ट्रवादी)
स्नेहलता कोल्हे (भाजपा)
श्रीरामपूर
लहुजी कानडे (काँग्रेस)
भाऊसाहेब कांबळे (शिवसेना)
नेवासा
शंकर गडाख (राष्ट्रवादी पुरस्कृत)
बाळासाहेब मुरकुटे (शिवसेना)
शेवगाव
मोनिका राजळे (भाजपा)
प्रताप ़ढाकणे (राष्ट्रवादी)
राहुरी
प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी)
शिवाजी कर्डीले (भाजपा)
पारनेर
निलेश लंके (राष्ट्रवादी)
विजय औटी (शिवसेना)
अहमदनगर शहर
संग्राम जगताप (काँग्रेस)
अनिल राठोड (शिवसेना)
श्रीगोंदा
बबनराव पाचपुते (भाजपा)
घनश्याम शेलार (राष्ट्रवादी)
कर्जत जामखेड
रोहीत पवार (राष्ट्रवादी)
राम शिंदे (भाजपा)
गेवराई
लक्ष्मण पवार (भाजपा)
विजयसिंह पंडीत (राष्ट्रवादी)
माजलगाव
प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी)
रमेश आडसकर (भाजपा)
बीड
संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी)
जयदत्त क्षीरसागर (शिवसेना)
आष्टी
बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी)
भीमराव धोंडे (भाजपा)
केज
नमिता मुंदडा (भाजपा)
पृथ्वीराज साठे (राष्ट्रवादी)
परळी
धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)
पंकजा मुंडे (भाजपा)
लातूर ग्रामीण
धीरज विलासराव देशमुख (काँग्रेस)
सचिन देशमुख (शिवसेना)
लातूर शहर
अमित विलासराव देशमुख (काँग्रेस)
शैलेश लाहोटी (भाजपा)
अहमदपूर
बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी)
विनायक पाटील (भाजपा)
उदगीर
संजय बनसोडे (काँग्रेस)
अनिल कांबळे (भाजपा)
निलंगा
संभाजी पाटील निलंगेकर (भाजपा)
अशोक पाटील निलंगेकर (काँग्रेस)
औसा
अभिमन्यू पवार (भाजपा)
बसवराज पाटील (काँग्रेस)
उमरगा
ज्ञानराज चौगुले (शिवसेना)
दिलीप भालेराव (काँग्रेस)
तुळजापूर
राणा जगजित सिंह पाटील (भाजपा)
मधुकर चव्हाण (काँग्रेस)
उस्मानाबाद
कैलास पाटील (शिवसेना)
संजय निंबाळकर (राष्ट्रवादी)
परंडा
तानाजी सावंत (शिवसेना)
राहुल मोटे (राष्ट्रवादी)
करमाळा
संजय शिंदे (अपक्ष) 
रश्मी बागल (शिवसेना)
माढा
बबनराव शिंदे (राष्ट्रवादी)
संजय कोकाटे (शिवसेना)
बार्शी
राजेंद्र राऊत (अपक्ष)
दिलीप सोपल (शिवसेना)
मोहोळ
यशवंत माने (राष्ट्रवादी)
नागनाथ क्षीरसागर (शिवसेना)
सोलापूर शहर उत्तर
विजयराव देशमुख (शिवसेना)
मनोहर सपाटे (राष्ट्रवादी)
सोलापूर शहर मध्य
प्रणिती शिंदे (काँग्रेस)
दिलीप माने (शिवसेना)
अक्कलकोट
सचिन कल्याणशेट्टी (भाजपा)
सिद्धराम म्हेत्रे (काँग्रेस)
सोलापूर दक्षिण
सुभाष देशमुख (भाजपा)
बाबा मिस्त्री (काँग्रेस)
पंढरपूर
भारत बालके (राष्ट्रवादी)
सुधारक परिचारक - रयत
सांगोला
शहाजीबापू पाटील (शिवसेना)
दीपक साळुंखे (राष्ट्रवादी)
माळशिरस
राम सातपुते (भाजपा)
उत्तमराव जानकर (राष्ट्रवादी)
फलटण
दीपक चव्हाण (राष्ट्रवादी)
दिगंबर आगवणे (भाजपा)
वाई
मकरंद पाटील (राष्ट्रवादी)
मदन भोसले (भाजपा)
कोरेगाव
महेश शिंदे (शिवसेना)
शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी)
माण
जयकुमार गोरे (भाजपा)
शेखर गोरे (शिवसेना)
कराड उत्तर
बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी)
धैर्यशील कदम (शिवसेना)
कराड दक्षिण
पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
अतुल भोसले (भाजपा)
पाटण 
शंभुराजे देसाई (भाजपा)
सत्यजीत पाटणकर (राष्ट्रवादी)
सातारा
शिवेंद्रराजे भोसले (भाजपा)
दीपक पवार (राष्ट्रवादी)
दापोली
योगेश कदम (शिवसेना)
संजयराव कदम (काँग्रेस)
गुहागर
भास्कर जाधव (शिवसेना)
सहदेव बेटकर (काँग्रेस)
चिपळूण
शेखर गोविंदराव निकम (काँग्रेस)
सदानंद चव्हाण (शिवसेना)
रत्नागिरी
उदय सामंत (शिवसेना)
सुदेश मयेकर (काँग्रेस)
राजापूर
राजन साळवी (शिवसेना)
अविनाश लाड (काँग्रेस)
कणकवली
नितेश राणे (भाजपा)  
सतिश सावंत (शिवसेना)
कुडाळ
वैभव नाईक (शिवसेना)
चेतन मातोंडकर (काँग्रेस)
सावंतवाडी
दीपक केसरकर (शिवसेना)
राजन तेली (अपक्ष)
चंदगड
राजेश पाटील (राष्ट्रवादी)
संग्रामसिंह कुपेकर (शिवसेना)
राधानगरी
प्रकाश आबिटकर (शिवसेना)
के पी पाटील (राष्ट्रवादी)
कागल
हसन मुश्रीफ (काँग्रेस)
संजय घाडगे (शिवसेना)
कोल्हापूर दक्षिण
ऋतुराज पाटील (काँग्रेस)
अमल महाडिक (भाजपा)
करवीर 
पी एन पाटील (काँग्रेस)
चंद्रदीप नरके (शिवसेना)
कोल्हापूर उत्तर
चंद्रकांत जाधव (काँग्रेस)
राजेश क्षीरसागर (शिवसेना)
शाहूवाडी
विनय कोरे (जनसुराज्य पक्ष)
सत्यजीत पाटील (शिवसेना)
हातकणंगले
राजू आवळे (काँग्रेस)
सुचित मिचणेकर (शिवसेना)
इचलकरंजी
प्रकाश आवाडे (अपक्ष)
सुरेश हलवणकर (भाजपा) 
शिरोळ
राजेंद्र पाटील (अपक्ष)
उल्हास पाटील (शिवसेना)
मिरज
सुरेश खाडे (भाजपा)
बाळासाहेब होनमोरे (स्वाभिमानी)
सांगली
सुधीर गाडगीळ (भाजपा)
पृथ्वीराज पाटील (काँग्रेस) 
इस्लामपूर
जयंत पाटील (राष्ट्रवादी) 
गौरव नायकवडी (शिवसेना)
शिराळा
मानसिंगराव नाईक (राष्ट्रवादी)
शिवाजीराव नाईक (भाजपा)
पलूस-कडेगाव
विश्वजित कदम (काँग्रेस)
संजय विभुते (शिवसेना)
खानापूर
अनिलभाऊ बाबर (शिवसेना)
श्रावण वाश्रे (वंचित आघाडी)
तासगाव-कवठे महांकाळ
सुमनताई आर आर पाटील (राष्ट्रवादी)
अजित घोरपडे (शिवसेना)
जत
विक्रम सावंत (काँग्रेस)
विलासराव जगताप (भाजपा)