महायुतीची विजयी सुरुवात, मुंबईत दोन उमेदवार विजयी

भाजपाच्या दोन उमेदवारांनी महायुतील विजयी सुरुवात करुन दिली आहे.

Updated: Oct 24, 2019, 12:09 PM IST
महायुतीची विजयी सुरुवात, मुंबईत दोन उमेदवार विजयी  title=

मुंबई : विधानसभा निवडणूक २०१९ च्या मतमोजणीचा कल सकाळपासून समोर येत आहे. यामध्ये मुंबईतील दोन निकाल हाती आले आहेत. यामध्ये महायुतीला यश मिळाल्याचे दिसत आहेत. भाजपाच्या दोन उमेदवारांनी महायुतील विजयी सुरुवात करुन दिली आहे. दहीसरमधून मनिषा चौधरी आणि बोरीवलीमध्ये भाजपा उमेदवार सुनील राणे हे विजयी झाले आहेत. 

वरळीतून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे आघाडीवर आहेत. तर वडाळा विधानसभा मतदार संघातून भाजपा उमेदवार कालीदास कोळंबकर देखील आघाडीवर आहेत.

तुमच्या भागाचा निकाल पाहा एकाच क्लिकवर

LIVE निकाल महाराष्ट्राचा : मुंबई

LIVE निकाल महाराष्ट्राचा : कोकण

LIVE निकाल महाराष्ट्राचा : मराठवाडा 

LIVE निकाल महाराष्ट्राचा : विदर्भ

LIVE निकाल महाराष्ट्राचा : पश्चिम महाराष्ट्र

LIVE निकाल महाराष्ट्राचा : उत्तर महाराष्ट्र