आमदार झिशान सिद्दीकींच्याही हत्येचा होता प्लान, एक फोन आला आणि... धक्कादायक माहिती समोर

Zeeshan Siddique Death Threat : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबरला रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे. आमदार झिशान सिद्दीकीही आरोपींच्या रडारवर होते. 

आमदार झिशान सिद्दीकींच्याही हत्येचा होता प्लान, एक फोन आला आणि... धक्कादायक माहिती समोर