नरेंद्र मोदी 'अनपढ, गवाँर', निरुपम यांची जीभ घसरली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांची जीभ घसरली.  

Updated: Sep 12, 2018, 07:21 PM IST
नरेंद्र मोदी 'अनपढ, गवाँर', निरुपम यांची जीभ घसरली

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांची जीभ घसरली. पंतप्रधानांवर सर्व शाळांमध्ये लघुपट दाखवण्याचे आदेश मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिलेत. याला विरोध करताना निरुपम यांनी मोदींचा उल्लेख अनपढ, गवाँर असा केलाय... 

निरुपम नेमकं काय म्हणालेत.