मुंबई महापौरांची अशी रंगली इकोफ्रेंडली होळी!

मुंबईचे प्रथम नागरिक महापौर विश्वनाथ महाडेश्वर खेळणार इकोफ्रेंडली धुळवड साजरी केली. 

Updated: Mar 2, 2018, 01:30 PM IST
मुंबई महापौरांची अशी रंगली इकोफ्रेंडली होळी! title=

मुंबई : मुंबईचे प्रथम नागरिक महापौर विश्वनाथ महाडेश्वर खेळणार इकोफ्रेंडली धुळवड साजरी केली. 

त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते अनिल परब आणि शिवसेना नगरसेवकदेखील इकोफ्रेंडली धुळवडीत सामील झाले.

मुंबईकरांनीही अशीच पर्यावरण पूरक धुळवड साजरी करावी, असं आवाहन यावेळी महापौरांनी केलं.