मुंबई : दक्षिण मुंबईतील दमदार, सुंदर इमारती कशा बांधल्या गेल्या असतील असा प्रश्न तुम्हाला दक्षिण मुंबईतील फोर्टभागात गेल्यानंतर नक्कीच पडत असेल, तर त्याचं देखील उत्तर आता मिळालेलं आहे.
या इमारती त्यावेळी कशा बांधल्या गेल्या, तंत्रज्ञान विकसित नसताना, इमारत कशी बांधण्यात आली, याचा एक व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे, यूट्यूबवर हा व्हिडीओ आहे, कामगारांनी मुंबापुरीला दमदार आणि सुंदर कसं बनवलं हे तुम्हीच या व्हिडीओत पाहा.