किरीट सोमय्या हल्ला प्रकरण | मुंबई महापालिकेच्या माजी महापौर यांना अटक

पोलिसांनी किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला केल्या प्रकरणी पोलिसांनी मुंबईच्या माजी महापौरांना  अटक केली आहे.

Updated: Apr 25, 2022, 05:15 PM IST
किरीट सोमय्या हल्ला प्रकरण | मुंबई महापालिकेच्या माजी महापौर यांना अटक title=

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (BJP Kirit Somaiya) यांच्या गाडीवर काही दिवसांपूर्वी शिवसैनिकांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सोमय्या जखमी झाले होते. दरम्यान आता या प्रकरणी पोलिसांनी मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Vishwanath Mhadeshwar) यांना अटक केली आहे. (police arrested to mumbai ex mayor vishwanath mhadeshwar in kirit somaiya attack case)