mumbai police

AI ची मदत, 100 CCTV, फिल्मी पाठलाग अन्..; 36 लाख चोरणाऱ्याला मुंबई पोलिसांकडून 12 तासात अटक

Crime News Mumbai Police Sucess: पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने तपास सुरु केला. पोलिसांनी एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली. 

Apr 13, 2025, 07:29 AM IST

Mumbai News : मुंबई अलर्टवर; शहरात दहशतवादी हल्ल्याची शक्यता; ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त

Mumbai High Alert  : मुंबई शहराला पुन्हा एकदा धोक्याचा इशारा देण्यात आला असून, दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेमुळं पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. 

Apr 4, 2025, 07:16 AM IST

मोठी बातमी : मुंबईत बड्या उद्योगपतीला मारण्याचा कट उधळला; बिष्णोई गँगच्या 5 जणांना अटक

Mumbai Crime News : मुंबईतून धक्कादायक माहिती समोर आली असून, पुन्हा एकदा मुंबई गुन्हे शाखेच्या रडारवर बिष्णोई गँग आली असून त्याअंतर्गत एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

 

Apr 3, 2025, 08:01 AM IST

Explained: कामराच्या प्रेक्षकांनाही नोटीस! अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणंही गुन्हा? कायदा काय सांगतो

Explained Can Police Summoned Audience: आता अशा कार्यक्रमांना हजर राहणे सुद्धा गुन्हा आहे का? असा सवाल विचारला जात असतानाच याबद्दल कायदा काय सांगतो ते पाहूयात...

Apr 2, 2025, 11:12 AM IST

मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, पूर्व उपनगरातील शाळा परिसर तंबाखूमुक्त

मुंबई पोलिसांनी शाळा आणि कॉलेज परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पानटपऱ्या जमीनदोस्त केल्या आहेत. 

Mar 28, 2025, 05:10 PM IST
Disha Salian father Satish Salian Mumbai Police Commissioner Bombay High Court PT1M35S

सतीश सालियन यांनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट

Disha Salian father Satish Salian Mumbai Police Commissioner Bombay High Court

Mar 27, 2025, 07:55 PM IST

मुंबई पोलिसांकडून 5 महिलांसह 17 बांगलादेशी घुसखोरांना अटक

मुंबई पोलिसांनी पाच महिलांसह 17 बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. 

Mar 27, 2025, 03:42 PM IST

'मला काही खंत नाही, तेव्हाच माफी मागणार जेव्हा...,' कुणाल कामराने मुंबई पोलिसांसमोर मांडली भूमिका

Kunal Kamra on Apology: स्टँडअप कॉमे़डियन कुणाल कामराने जर आपल्याला कोर्टाने सांगितलं तरच माफी मागू असं मुंबई पोलिसांना सांगितलं आहे. 

 

Mar 24, 2025, 04:17 PM IST