मंत्रालयात एकाच दिवसात दुसरा आत्महत्येचा प्रयत्न, टेरेसवर चढून आत्महत्येची धमकी

मंत्रालयाच्या टेरेसवर चढून आणखी एक जण आत्महत्या करण्याची धमकी देत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Updated: Aug 23, 2022, 06:25 PM IST
मंत्रालयात एकाच दिवसात दुसरा आत्महत्येचा प्रयत्न, टेरेसवर चढून आत्महत्येची धमकी title=

मुंबई : मंत्रालयाच्या टेरेसवर चढून एक जण शोले स्टाईल आंदोलन करत आहे.  तो आत्महत्या करण्याची देखील धमकी देत आहे. आज मुंबईतील ही दुसरी घटना आहे. विधानभवनाच्या बाहेर एका व्यक्तीने आज स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. 

आता मंत्रालयावर एक जण चढून आत्महत्या करण्याची धमकी देत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.