ठाणे : ठाण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडली आहे. या दिशेने येणारी वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे. ही वाहतूक पूर्वपदावर येण्यास साधारण १ तास तरी जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूकीवर परिणाम झालाय. ठाणे-ऐरोलीदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचा घोळ झालाय. नेहमीप्रमाणे ऑफिसल्या जाणाऱ्यांची जास्त गर्दी नसली तरी मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा खोळंबा झालाय.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.