मुंबई : उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांनी यंदाच्या वर्षी गरमीने त्रस्त न होता water kingdom चा आधार घेतला. त्यामुळे असंख्य मुंबईकरांचा उन्हाळा हा कुल बनला. मुंबईकरांनी आपले कुटुंब आणि मित्र-मैत्रिणीसोबत water kingdom मध्ये संपूर्ण उन्हाळ्याच्या सुट्टयांची मजा घेतली. त्यामुळे water kingdom पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनलेय.
वॉटर किंग्डमने यंदाच्या वर्षी समर पार्टी फेस्टचे आयोजन केले होते. या फेस्टला पर्यटकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला होता.दुर दुर वरून पर्यटकांनी water kingdom मध्ये येत गरमीपासून स्वत:ची सुटका मिळवली.
वॉटर किंग्डमने प्रत्येक वयोगटासाठी पूल, स्लाईडस अशी सर्व मनोरंजनाची साधने असल्याने असंख्य पर्यटकांनी आपल्या कुटूंबासोबत हजेरी लावली होती. या उन्हाळ्याच्या सुट्टीत तर water kingdom मध्ये पर्यटकांची झूंबडच उडाली होती. दररोज मोठ्या संख्येने नागरीक दाखल होत होते आणि आपल्या सुट्ट्यांची मजा लुटत होते.
तसेच water kingdom मध्ये असलेल्या सेलिब्रिटी DJ Karma आणि Dj Engel यांनी आपल्या डीजेच्या तालावर सर्वंच पर्यटकांना थिरकायला भाग पाडले. वॉटर किंग्डममध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे डान्स आणि रात्री फायर अॅक्टस करण्यात आले.अनेक प्रेक्षकांनी स्वर्गाहून सुंदर असा या ठिकाणचा अनुभव घेतला.
तुम्ही जर अजूनही वॉटर किंगडमचा आनंद घेतला नसेत तर वाट कसली पाहाताय, आताच तिकीट बुक करा आणि आपला विकेंड कुल करून घ्या. https://www.waterkingdom.in/travel/ या वेबसाईटवर तुम्ही बुकिंग करू शकता. अगदी नगण्य दरात तुम्हाला इथं अनलिमिटेड एन्जॉय करता येणार आहे. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना इथं आनंद घेता येणार आहे. त्यामुळे लगेच तिकीट बुकिंग करा आणि वॉटर किंगडममध्ये आनंद घ्यायला तयार राहा.