सनी लिऑनला काय हवयं?

पॉर्न स्टार सनी लिऑन जरी अमेरिकेत जाण्यासाठी भारत सोडलं असेलं मात्र, परंतु तिच्या मादक अदांना सगळ्यांनाच वेडावुन सोडलं होतं हे देखील तितकचं खरं. पॉर्न स्टार असणारी सनीने छोट्या पडद्यावरील रियालटी शो 'बिग बॉस ५' मध्ये बरीच धम्माल केली.

Updated: Jan 18, 2012, 09:05 PM IST

www.24taas.com, लॉस एंजिल्स

पॉर्न स्टार सनी लिऑन जरी अमेरिकेत जाण्यासाठी भारत सोडलं असेलं मात्र, परंतु तिच्या मादक अदांना सगळ्यांनाच वेडावुन सोडलं होतं हे देखील तितकचं खरं. पॉर्न स्टार असणारी सनीने छोट्या पडद्यावरील रियालटी शो 'बिग बॉस ५' मध्ये बरीच धम्माल केली.

पण तसचं तिच्या पॉर्न फिल्मबाबत तिला विचारले असते, तिचं कडोंमबाबत असणारं ज्ञान देखील दिसून आलं. आताचं लॉस एंजिल्समध्ये सगळ्या पॉर्न स्टारची परिषद भरली होती, त्यात शूटींग दरम्यान कंडोम हा वापरलाच गेला पाहिजे यासांठीचा ठराव पास करण्यात आला आहे. तर आता सनी लिऑनला देखील या नियमाचं पालन करावं लागेल.

लॉस एंजिल्समध्ये केल्या जाणाऱ्या शूटींगसाठी परवाने दिले जातात, वर्षभरात ४५,५०० परवाने अश्लील (पार्न) सिनेमा बनविण्यासाठी दिले जातात, शहर परिषदेतील याचा फायदा असा आहे की अमेरिकेतील दुसऱ्या राज्यामध्येदेखील पॉर्न फिल्म बनविताना त्याच्या प्रोड्युसरला त्याच्या सेटवर कंडोम असण ं  बंधनकारक आहे.

Tags: