अहो अपेक्षा वाढवा.... नशीब नवाचे...

नशीब नवाचे हा नवा शो लवकरच स्मॉल स्क्रिनवर येतो आहे. सुनिल बर्वे या शोचं निवेदन करणार आहे. असा असेल हा नवा शो रिएलिटी शो. शोच्या मांदियाळीत लवकरच सुरु होतो आहे नवा शो नशीब नवाचे...

Updated: Jun 28, 2012, 10:12 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

नशीब नवाचे हा नवा शो लवकरच स्मॉल स्क्रिनवर येतो आहे. सुनिल बर्वे या शोचं निवेदन करणार आहे. असा असेल हा नवा शो रिएलिटी शो. शोच्या मांदियाळीत लवकरच सुरु होतो आहे नवा शो नशीब नवाचे...

 

या शोचं स्वरुप क्विझ शोसारखं असलं तरीही यात स्पर्धकांची धमालही पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे अभिनेता सुनील बर्वे आहे या नव्या शोचा होस्ट.

 

शोचा पहिला एपिसोड रंगणार आहे पुण्याच्या कापशीकर आणि वाडेकर यांच्यात. थोडीशी चुरस आणि बाकी गप्पा-गोष्टी यामुळे प्रेक्षक हा नवा शो एन्जॉय करतील अशी आशा करूया.