अजित'दादा' परत एकदा पत्रकारांवर चिडले

मला कुठलीही बैठक घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे... मी राज्याचा मुख्यमंत्री आहे.... मला तो अधिकार आहे... बैठक घेतली तर का घेतली.. एक मिनीट माझं ऐकून घ्या..

Updated: Jun 7, 2012, 03:45 PM IST

www.24taas.com, औरंगाबाद 

 

मला कुठलीही बैठक घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे... मी राज्याचा मुख्यमंत्री आहे.... मला तो अधिकार आहे... बैठक घेतली तर का घेतली.. एक मिनीट माझं ऐकून घ्या.. अशा आवेशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना उत्तर दिलं. त्यामुळे अजित पवार नक्की का चिडले होते? आणि पुन्हा एकदा पत्रकारांशी बोलताना ते भडकले होते हे दिसून आलं.

 

उन्हाळा  संपला, मान्सून आला आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी औरंगाबादेत पाणी टंचाईची बैठक घेतली. आता ही बैठक कशासाठी असा प्रश्न पत्रकार परिषदेत केला गेला तेव्हा अजितदादा चिडले.

 

सकारात्मक दृष्टीकोन ठेवा असा मीडियालाच उलटा सल्ला त्यांनी दिला.... पाऊल लांबला तर बैठक घ्यावीच लागेल म्हणून आता आढावा घेतला असा खुलासा त्यांनी केला..... बघुयात अजितदादा का चिडले....

 

[jwplayer mediaid="116279"]