टायमिंग कोण साधणार अजितदादा की विजयकुमार?
विजयकुमार गावित यांची मुलगी हीना गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, विजयकुमार गावित मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं समजतंय.
Mar 19, 2014, 07:04 PM ISTपैसे कसे खावेत, हे अजितदादांकडून शिकावे- मुंडे
पैसे कसे खावेत, हे अजित पवारांकडून शिकावे. पैसे खाण्याचे शिक्षण घेण्यासाठी लोक राष्ट्रवादीत जातात, असा टोला भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी अजित पवार यांना मारला.
Oct 23, 2012, 07:54 AM ISTअजितदादा विसरले? तोंडावर नाही फेकला, राजीनामा दिला
अकोले इथल्या भर सभेत मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा फेकल्याचं सांगणारे अजितदादा आज मात्र काहीसे मवाळ झाल्याचं दिसलं.
Oct 1, 2012, 07:03 PM ISTदादा म्हणतात मला नको तुमची मानवंदना...
उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार आज कोल्हापूर दौ-यावर आहेत.. कोल्हापूर विमानतळावर आगमन होताच पोलिसांची मानवंदना अजित पवारांनी नाकारली..
Sep 27, 2012, 12:36 PM ISTराष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजितदादांनाच नडले, गाडी रोखली
ठाण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांची गाडी राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी अडवली. महागाईविरोधात संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित दादांची गाडी अडवली.
Sep 14, 2012, 03:19 PM IST'च्यायला, हे आपल्या बापाला कधीच जमले नाही'
आबांना प्रसिद्धीची नॅक बरोबर माहिती आहे. विधिमंडळात संध्याकाळचे सात वाजले की आबा भाषण करीत नाहीत. त्यांना माहिती असते, आता आपली बातमी लागणार नाही.
Sep 12, 2012, 12:54 PM ISTपोलिसांवर वचक 'आबां'चा की 'दादां'चा?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आदेश येताच पोलिसांनी पिंपरी मधल्या हुक्का पार्लरवर कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी ही कारवाई सुरु केली असली तरी पोलिसांवर आर आर आबांचा वचक की अजित दादांचा ही चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे.
Jun 27, 2012, 10:30 PM ISTआग लागली तरी आम्ही तिथेच बसू...
आगीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच कार्यालयाला झळ पोहचली. मात्र लोकांना विश्वास देण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पर्यायी जागेतून कारभार न करता मंत्रालयात बसूनच काम पाहणार आहेत.
Jun 23, 2012, 09:38 PM ISTशेवटची दुर्दैवी हाक, अजितदादा वाचवा आम्हांला......
मुलाच्या इंजिनिअरिंगच्या अॅडमिशनसाठी बारामतीमधले महेश गुगळे त्यांचा मित्र उमेश पोतेकरांबरोबर अजित पवारांना भेटायला गेले. आणि तिथेच काळानं त्यांना गाठलं. 'अजितदादांना आम्हांला वाचवा' असा टाहो त्यांनी फोडला...
Jun 22, 2012, 06:04 PM ISTअजित'दादा' परत एकदा पत्रकारांवर चिडले
मला कुठलीही बैठक घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे... मी राज्याचा मुख्यमंत्री आहे.... मला तो अधिकार आहे... बैठक घेतली तर का घेतली.. एक मिनीट माझं ऐकून घ्या..
Jun 7, 2012, 03:45 PM ISTअजितदादांनी व्यसनी सहकाऱ्यांना दिले सल्ले
नेहमीच परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवारांनी आज त्यांच्या व्यसनी सहकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. पुणे महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्वच्छता अभियानाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं.
May 1, 2012, 06:38 PM IST