रेल्वे बजेटमधील नव्या ७५ गाड्या

केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी आज आपले पहिले रेल्वे बजेट सादर केले. या बजेटमध्ये त्यांनी ७५ नव्या गाड्यांची घोषणा केली. या मध्ये महाराष्ट्रासाठी सुमारे १९ गाड्या सुरू केल्या आहेत.

Updated: Mar 14, 2012, 06:11 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी आज आपले पहिले रेल्वे बजेट सादर केले. या बजेटमध्ये त्यांनी ७५ नव्या गाड्यांची घोषणा केली. या मध्ये महाराष्ट्रासाठी सुमारे २४ गाड्या सुरू केल्या आहेत.

 

 

 

 

नव्या ७५ गाड्या 

1.कामाख्या-लोकमान्य टिळक टर्मिनस एसी एक्सप्रेस (कटिहार , मुगलसराय ,इटारसी मार्गे वीकली) 
2 . सिकंदराबाद-शालिमार एसी एक्सप्रेस (वीकली- विजयवाड़ा मार्गे)
3 . बांद्रा टर्मिनस-भुज एसी एक्सप्रेस (आठवड्यात तीनदा) 
4 . दिल्ली सराय रोहिल्ला-ऊधमपूर एसी एक्सप्रेस (अंबाला , जालंधर मार्गे आठवड्यात तीनदा)
5 . कोइंबतूर-बीकानेर एसी एक्सप्रेस (रोहा वसई रोड , अहमदाबाद , जोधपूर मार्गे साप्ताहिक) 
6 . काकीनाडा-सिकंदराबाद एसी एक्सप्रेस (आठवड्यात तीनदा)
7 . यशवंतपूर-कोचुवेली एसी एक्सप्रेस (साप्ताहिक)
8 . चेन्नै बेंगलुरु एसी डबल डेकर एक्सप्रेस (दैनिक)
9 . हबीबगंज-इंदूर एसी डबल डेकर एक्सप्रेस (दैनिक)
10 . हावड़ा-न्यू जलपाईगुड़ी शताब्दी एक्सप्रेस (माल्दा टाउन मार्गे आठवड्यात ६ वेळा)
11 . कामाख्या-तेजपूर इंटरसिटी एक्सप्रेस (दैनिक)
12 . तिरुचिरापल्ली-तिरूनेलवेली इंटरसिटी एक्सप्रेस (मदुरै विरूद्धनगर मार्गे दैनिक)
13 . जबलपूर-सिंगरौली इंटरसिटी एक्सप्रेस (न्यू कटनी जंक्शन मार्गे- दैनिक)
14 . बीदर-सिकंदराबाद इंटरसिटी एक्सप्रेस (आठवड्यात ६ वेळा)
15 . कानपूर-इलाहाबाद इंटरसिटी एक्सप्रेस (दैनिक)
16 . छपरा-मडुआडीह इंटरसिटी एक्सप्रेस (फेफना , रसरा मऊ औडिहार मार्गे दैनिक)
17 . रांची-दुमका इंटरसिटी एक्सप्रेस (देवघर मार्गे दैनिक)
18 . बारबील-चक्रधरपूर इंटरसिटी एक्सप्रेस (डोंगोपासी झिंकपानी मार्गे दैनिक)
19 . सिकंदराबाद-बेलमपल्ली इंटरसिटी एक्सप्रेस (काजीपेट मार्गे दैनिक)
20 . न्यू जल्पाईगुडी-न्यू कूचबिहार इंटरसिटी एक्सप्रेस (आठवड्यात ५ वेळा)
21 . अहमदाबाद-अजमेर इंटरसिटी एक्सप्रेस दैनिक
22 . दादर टर्मिनस-तिरूनेलवेली एक्सप्रेस (रोहा कोयंबटूर इरोड मार्गे साप्ताहिक) 
23 . विशाखापटटनम-चेन्नै एक्सप्रेस (साप्ताहिक)
24 . विशाखापटटनम-साईनगर शिरडी एक्सप्रेस (विजयवाड़ा मनमाड मार्गे) 
25 . इंदूर-यशवंतपूर एक्सप्रेस (इटारसी , नारखेड़ , अमरावती , अकोला आणि काचेगुडा मार्गे साप्ताहिक)
26 . अजमेर-हरिद्वार एक्सप्रेस ( दिल्ली मार्गे आठवड्यात तीनदा)
27. अमरावती-पुणे एक्सप्रेस (अकोला , पूर्णा आणि लातूर मार्गे आठवड्यातून दोनदा )
28. काचेगुडा-मदुरै एक्सप्रेस (धर्मावरम , पकाला आणि जोलारपेटटई मार्गे साप्ताहिक)
29. बीकानेर-पुरी एक्सप्रेस ( जयपूर , कोटा , कटनी , मुरूवाडा , झारसुगुडा आणि संभलपूर मार्गे साप्ताहिक)
30. सिकंदराबाद-दरभंगा एक्सप्रेस (बल्लाडशाह , झारसुगुडा , राउरकेला , रांची ,झाझा मार्गे सप्ताह में दो दिन)
31. बिलासपूर-पटना एक्सप्रेस (आसनसोल , झाझा मार्गे साप्ताहिक)
32. हावड़ा-रक्सौल एक्सप्रेस (आसनसोल , झाझा आणि बरौनी मार्गे आठवड्यात दोनदा)
33. भुवनेश्वर-भवानी पटना लिंक एक्सप्रेस (विजयानगरम मार्गे दैनिक)
34. पुरी-यशवंतपूर गरीब रथ एक्सप्रेस (विशाखापटटनम , गुंटूर मार्गे साप्ताहिक)
35. साईनगर शिरडी-पंढरपूर एक्सप्रेस (कुर्दूवाड़ी मार्गे आठवड्यात तीनदा) 
36. भुवनेश्वर-तिरुपति एक्सप्रेस (विशाखापट्टनम , गुंटूर मार्गे साप्ताहिक)
37. विशाखापट्टनम लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (टीटलागढ़ , रायपूर मार्गे साप्ताहिक)
38. हावड़ा-लालकुआं एक्सप्रेस (मुगलसराय , वाराणसी लखनऊ मार्गे साप्ताहिक)
39. कोलकाता-जयनगर एक्सप्रेस (आसनसोल , झाझा आणि बरौनी मार्गे साप्ताहिक)
40. डिब्रूगढ़-कोलकाता एक्सप्रेस (साप्