एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपूर गजबजलं
एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपूर गजबजलं
आनंदवारी , १३ जुलै २०१६
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
वाखरी येथे ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्या एकत्र
वाखरी येथे ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्या एकत्र
आनंदवारी : 9 जुलै 2016
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
आनंदवारी : 8 July 2016
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
आनंदवारी , ६ जुलै २०१६
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
माऊलींसाठी उभं रिंगण, तुकोबांसाठी मेंढ्यांचं रिंगण
सावळ्या विठूरायाच्या ओढीने पंढरीची वाट चालणाऱ्या वारीतील पहिलं उभे रिंगण चांदोबाचा लिंब इथं पार पडणार आहे.
माऊलींच्या पालखीचा शुक्रवारी सासवडमध्ये मुक्काम
माऊलींच्या पालखीचा शुक्रवारी सासवडमध्ये मुक्काम
पुण्यात आनंदवारीचा दोन दिवस मुक्काम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
माऊलींच्या पालखीचं पुण्यनगरीत टाळघोषानं स्वागत
माऊलींच्या पालखीचं पुण्यनगरीत टाळघोषानं स्वागत
माऊलींच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान
माऊलींच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान
आनंदवारी - तुकारामांच्या पालखी सोहळ्याची तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
आनंदवारी - देहूमध्ये भरला वारकऱ्यांचा मेळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
२३० किलो चांदीच्या रथासहीत निवृत्तीनाथांच्या पालखीनं ठेवलं प्रस्थान
भागवत धर्माची पताका फडकविणारे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीने आज पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवलंय. ग्यानबा तुकारामाचा जयघोष करीत शेकडो किलोमीटरचे अंतर पार करून १४ जुलैला ही पालखी पंढरीत दाखल होणार आहे.
... अशी असेल तुकोबांच्या, माऊलींच्या पालखीची 'आनंदवारी'!
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यांचा कार्यक्रम जाहीर झालाय. ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान २८ जूनला होणार आहे तर तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान यंदा २७ जूनला होणार आहे.
माऊली - तुकोबांच्या पालख्या वाखरी मुक्कामी
असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीत आणि विठुरायाच्या जयघोषात आज रिंगण सोहळे पार पडले. माऊलींचं उभं आणि गोल रिंगण पार पडलं तर तुकोबांचही उभं रिंगण सोहळा पार पडला.