आनंदवारी : माऊली, तुकोबांची पालखी आज वाखरी मुक्कामी, 25 जुलै 2015
माऊली, तुकोबांची पालखी आज वाखरी मुक्कामी, 25 जुलै 2015
ज्ञानोबा-सोपानकाकांच्या बंधुभेटीचा 'टप्पा' पार
‘हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले...’ या संतोक्तीप्रमाणे सावळ्या विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने मजल-दरमजल करीत कैवल्यसम्राट संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा वेळापूरचा निरोप घेऊन पंढरीकडे मार्गस्थ झालाय.
आनंदवारी : ज्ञानोबा-सोपानकाकांच्या बंधुभेटीचा 'टप्पा' पार, 24 जुलै 2015
ज्ञानोबा-सोपानकाकांच्या बंधुभेटीचा 'टप्पा' पार, 24 जुलै 2015
खुडूसफाटा इथं माऊलींच्या पालखीचं दुसरं रिंगण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
'ज्ञानोबा - तुकारामsss' उभ्या रिंगणात वारकरी रंगले...
फडफडणाऱ्या भगव्या पताका... टाळमृदंगाचा गजर.. टिपेला पोचलेला माउलीनामाचा जयघोष... रिंगणाकडे उत्कंठापूर्ण खिळलेल्या उपस्थित लाखो भाविकांच्या नजरा.. अन् विक्रमी गर्दीत माउलींच्या अश्वाने केलेली बेफाम घोडदौड... अशा जल्लोषपूर्ण वातावरणात माउलींच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण खुडूसफाटा इंथं पार पडलं. सकाळपासून भाविकांनी रिंगण सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. माळशिरसच्या विसाव्यानंतर आता माऊलींच्या पालखीनं वेळापूरकडे प्रस्थान ठेवलं असून माऊलींचा मुक्काम वेळापुरात असणार आहे.
आता, चंद्रभागेत वर्षभर पवित्र स्नानाची मिळणार संधी
आता, चंद्रभागेत वर्षभर पवित्र स्नानाची मिळणार संधी
कचऱ्याचा वास येऊ नये म्हणून महापालिकेनं फवारलं अत्तर
कचऱ्याचा वास येऊ नये म्हणून महापालिकेनं फवारलं अत्तर
'सर्व धर्म मन विठोबाचे नाम'... 'वारी'साठी 'ईद' पुढे ढकलली!
पंढरी वारीच्या निमित्ताने लोणंदमध्ये मुस्लिम बांधवांनी एक अनोखा उपक्रम राबविला.
काटेवाडीला रंगलं मेंढ्यांचं रिंगण
ग्यानबा तुकारामच्या जयघोषात संत तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडीमध्ये पोहोचली.
तुकोबांची पालखी रोटी घाटात तर माऊलींची वाल्ह्यात
जेजुरीतील मुक्कामानंतर माऊलींची पालखी वाल्हे गावाकडे मार्गस्थ झालीय. माऊलींचा आजचा मुक्काम हा वाल्ह्यात असणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी वाल्हेकरांनी रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्यात. तसंच पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार गुढ्याही उभारण्यात आल्यात.
आनंदवारी : 14 जुलै २०१५
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
सासवड : आनंदवारी २०१५
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
माऊलींच्या पालखीचं पुण्यातून प्रस्थान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews