तुमच्या तळहातावर इंग्रजीतील हे अक्षर दिसले तर तुम्ही लकी आहात.

 त्वरित तुमचा हात पाहा तुमच्या तळहाताच्या मध्यावर इंग्रजीतील 'M' अक्षर तर नाही ना... असल्यास तुम्ही खूप लकी आहात. 

Updated: Jul 17, 2016, 10:02 AM IST
तुमच्या तळहातावर इंग्रजीतील हे अक्षर दिसले तर तुम्ही लकी आहात.  title=

मुंबई :  त्वरित तुमचा हात पाहा तुमच्या तळहाताच्या मध्यावर इंग्रजीतील 'M' अक्षर तर नाही ना... असल्यास तुम्ही खूप लकी आहात. 

हे आम्ही नाही सांगत भारताच्या सर्वात प्राचीन हस्तरेषा विश्लेषकांनुसार तुम्ही लकी आहात. या संदर्भातील कार्मिक पामेस्ट्री : पूर्वजन्म, आत्मा आणि कर्म या पुस्तकात वरील बाबी दिल्या आहेत. या पुस्तकांचे लेखल जॉन संत जरमेन म्हणतात, की "M" अक्षर तळहातावर असणे खूप स्पेशल असते. असे असणे खूप दुर्मिळ असते. 

'M' हे अक्षर ज्यांच्या तळहातावर असेल त्याचे भविष्य खूप उज्ज्वल असते. असे व्यक्ती खूप शिस्तप्रिय असतात, स्मार्ट आणि प्रेरणादायी असतात. 

पण यात एक ट्विस्ट आहे. "M"हे अक्षर तुम्ही जर उजव्या हातांनी काम करतात तर ते डाव्या हातावर पाहिजे आणि तुम्ही डावखुरे असाल तर ते उजव्या तळहातावर पाहिजे. 

तुम्ही जर हस्तरेषेवर विश्वास ठेवत असाल तरच तुम्हांला या गोष्टीचे महत्त्व लक्षात येईल.