palmistry

बोटाच्या कोणत्या भागावर तीळ असणे असते शुभ?

Mole On Finger: जर तुमच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर तीळ असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला यश मिळते. नशीब नेहमी तुमची साथ देते. उजव्या हाताच्या मनगटावर तीळ असेल तर तो तीळ तुमच्यासाठी शुभ असते. तुमच्या यशाची तार या तीळाशी जोडलेली आहे.

Feb 16, 2024, 08:05 PM IST

हातांवरच्या रेषांवरून समजून घ्या कसा असेल तुमचा जोडीदार?

Palmistry for Compatibility: आपल्या सर्वांचीच आयुष्यात अशी एक मनोकामा असते की आपल्याला हवा तसाच जोडीदार मिळायला हवा. त्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करतो. या लेखातून जाणून घेऊया की नक्की तुम्ही तुमच्या हातांच्या रेषांवरून कसा जोडीदार मिळवू शकता? 

Sep 13, 2023, 08:54 PM IST

तुमच्या हातावर क्रॉस चिन्ह तयार होतंय का? जाणून घ्या त्याचा अर्थ

तळहातावर X चिन्ह असणारी व्यक्ती फार ज्ञानी, मोठा नेता किंवा मोठी कामगिरी करणारी व्यक्ती असते. जगातील फक्त 3 टक्के लोकांच्या हातावर हे चिन्ह असतं. 

 

Jul 30, 2023, 02:56 PM IST

Palmistry: ज्यांच्या हातावर बनले असते X चिन्ह! नशिबात असतो ‘हा’ खास योग

Palmistry: जगात केवळ 3 टक्के लोकांच्या हातावर X चिन्ह असते बोलले जाते. जाणून घ्या हातावर X चिन्ह असल्यास तुमच्या भाग्यात काय लपलंय.

Jul 25, 2023, 07:19 PM IST

लकी व्यक्तींच्या हातावर असते 'शनी रेषा'; वयाच्या 'या' टप्प्यावर मिळतो भरपूर पैसा

Shani Rekha Prediction : हस्त रेषा शास्त्रामध्ये शनि पर्वत आणि शनि रेखा ( Shani Rekha ) यांना खूप महत्त्व देण्यात आलं आहे. शनी रेषेला भाग्यरेषा असंही म्हटलं जातं. ही रेषा कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट शनि पर्वतापर्यंत पोहोचली तर अशा व्यक्तीच्या आयुष्यात खूप प्रगती होते. 

Jul 19, 2023, 09:37 PM IST

Indra Yoga : आज इंद्र योग! संपत्ती, ऐश्वर्य आणि मान सन्मान मिळतो

Indra Yoga : ज्या व्यक्तीच्या कुंडलीत इंद्र योग तयार होतो त्यांचं जीवन अद्भुत असतं. आज आपण शुभ इंद्रयोगाबद्दल जाणून घेणार आहोत. 

Apr 18, 2023, 09:16 AM IST

Personality Test : तुमच्या पायाची पाचही बोटं ठरवतात तुमच्या सेक्स लाइफबद्दल!, जाणून घ्या कसं…

Foot Finger Palmistry : आपण कसे बोलतो, कसे वागतो यावर आपला स्वभाव कळतो. पण तुम्हाला माहिती आहे का की, तुमच्या शरीराचे अवयवदेखील तुमच्या स्वभावाचे गुपित उघड करतात. कसं ते जाणून तुम्हाला आश्चर्यचकित व्हाल.

Mar 16, 2023, 01:49 PM IST

Personality Test : आपल्या बोटामधील अंतर पटकन तपासा, नाही तर इतरांना कळेल तुमच्या भविष्यातील अनेक रहस्य

Personality Test Hastrekha Shastra :  तुमच्या नकळत तुमच्या भविष्यातील अनेक रहस्य इतरांना कळतं आहे. तुमच्या बोटामधील अंतर तुमच्या आयुष्यातील गुपित इतरांसमोर उघड करत आहे. 

Feb 18, 2023, 02:29 PM IST

Palmistry: हातावरील 'भद्र योग' व्यक्तीला बनवतो कोट्याधीश! तुमच्या हातावर आहे का हे चिन्ह?

Bhadra Yoga In Palm Makes A Person Millionaire: हस्तरेषा शास्त्रामध्ये हातावरील रेषांवरुन एखाद्या व्यक्तीचं भवितव्य कसं असेल यासंदर्भातील अंदाज बांधला जातो.

Feb 9, 2023, 07:50 PM IST

Palmistry: जीवनात काय घडणार आहे? हे हाताच्या या 4 रेषा सांगतात, जाणून घेण्याचा हा सोपा मार्ग

Hastrekha in Marathi: अनेकवेळा हात पाहून भविष्य सांगितले जाते. यावर अनेकांना विश्वास असतो. हस्तरेखा शास्त्रात, अनेक रेषा, चिन्हे, चिन्हे, त्यांच्यापासून बनविलेले आकार स्पष्ट केले आहेत. मात्र हातावरील केवळ 4 रेषा पाहून जीवनाविषयी अनेक गोष्टी कळू शकतात.

Jan 5, 2023, 09:33 AM IST

Palmistry: आत्ताच चेक करा तुमच्या तळहातावर असं चिन्ह आहे का? फक्त पैसाच नाही तर आयुष्यात जे पाहिजे ते मिळेल

व्यक्तीने कितीही मेहनत घेतली तर त्यांच्या मेहनीतला दिशा या हातांवरील रेशांवरुन ठरवता येवू शकते(Astrology Tips). हस्तरेषाशास्त्रात(Palmistry) काही रेषा आणि चिन्हे खूप भाग्यवान असल्याचे म्हटले जाते. हातावर काही विशिष्ट प्रकारचे निशाण असणारे लोक खूपच भाग्यशाली असतात. तर काही लोकांच्या आयुष्यात या रेषांमुळे राजयोग जुळून येतो. 

Jan 1, 2023, 07:36 PM IST

Astrolgy tips : तुमच्याही हातावर ही रेषा आहे का ? लवकरच तुमच्याकडे येणार आहेत भरपूर पैसे

असे लोक ज्यांच्या हातात गुरु पर्वतापासून शनि पर्वतापर्यंत रेषा जाते, अशा लोकांना खूप पैसा मिळतो. हे लोक खूप मनी माइंडेड असतात आणि लक्झरी लाईफ जगायला आवडतं

Dec 29, 2022, 12:34 PM IST

Lucky Women: पायावर अशा खुणा असलेल्या महिला असतात नशिबवान, काय सांगतं सामुद्रिक शास्त्र जाणून घ्या

Lucky Signs Of Women: भविष्याबाबत वेध घेणाऱ्या अनेक विद्या प्रचलित आहे. ग्रहतारे, अंक याद्वारे भाकीत वर्तवलं जातं. यात प्रामुख्याने ज्योतिष (Astrology), अंकशास्त्र (Numerology), सामुद्रिक शास्त्र (Samudrik Shastra), टॅरो कार्ड (Tarrot Card) असे विविध प्रकार आहेत. सामुद्रिक शास्त्रात शरीरावरील खाणाखुणा, आकार, रंग आणि चिन्हांवरून भाकीत वर्तवलं जातं. 

Dec 28, 2022, 01:21 PM IST

Palmistry: तुमच्या हातावर शनि रेषा आहे का? असं बदलतं भाग्य आणि आर्थिक स्थिती सुधारते

Shani Rekha in Hand: भविष्य वर्तवण्याचे अनेक प्रकार आहेत. जन्मदिनांक आणि जन्मवेळ यावरून ग्रहांची स्थिती आणि भाकीत वर्तवलं जातं. दुसरीकडे हातावरील रेषांवरून भविष्य सांगितलं जातं. हातावरील रेषा, निशाण, चिन्ह यावरून जीवन कसं असेल याबाबत अंदाज वर्तवला जातो. 

Dec 16, 2022, 12:47 PM IST

Palmistry: भाग्याशाली लोकांच्या तळाहातावर असते M खूण; अचानक उजळू शकतं नशीब!

आज आम्ही तुम्हाला अशाच एका चिन्हाबद्दल सांगणार आहोत. खरंतर हे चिन्ह म्हणजे इंग्रजीमधील एक शब्द आहे.  हे चिन्ह M च्या आकाराचं आहे. तळहातातील काही विशेष रेषा M चा आकार तयार करतात तेव्हा ते खूप शुभ असते.

Dec 12, 2022, 09:07 PM IST