palm

Palmistry: ज्यांच्या हातावर बनले असते X चिन्ह! नशिबात असतो ‘हा’ खास योग

Palmistry: जगात केवळ 3 टक्के लोकांच्या हातावर X चिन्ह असते बोलले जाते. जाणून घ्या हातावर X चिन्ह असल्यास तुमच्या भाग्यात काय लपलंय.

Jul 25, 2023, 07:19 PM IST

तुमच्या हातावर आहे का 'ही' खास खुण, सेकंदात आयुष्य बदलेल

नशीबवाण व्यक्तिंच्याच हातावर असते 'ही' खास खुण, आयुष्यात प्रसिद्धी,पैसा आणि ऐशो आराम मिळतो, तुमच्या हातावर आहे का 'ही' खुण? 

Aug 22, 2022, 05:08 PM IST

तळहातावर शनीचं 'हे' चिन्ह मानलं जातं अशुभ, नशिबाची साथ मिळण्यात येतील अडचणी

शनि वलयचा अर्थ काय आहे, तळहातावर हे वलय कुठे तयार होतं आणि त्याचे काय परिणाम होतात, हे जाणून घेऊया.

Jul 27, 2022, 11:34 AM IST

कधी विचार केलाय की, माणसाच्या हात आणि पायांच्या तळव्यांवर कधीही केस का येत नाहीत?

यामागेही एक खास कारण आहे. तसे पाहाता असे अनेक प्राणी आहेत, ज्यांच्या तळव्यांना आणि पायावर काही प्रमाणात केस असतात.

Jul 7, 2022, 05:11 PM IST

Palmistry: तळाहातावर असलेल्या या रेषा मानल्या जातात अशुभ; जीवनात असतील फक्त समस्या

हातातील रेषा आणि चिन्हे पाहूनच त्याच्या भविष्याचं किंवा जीवनाचं मूल्यमापन केलं जाऊ शकतं. 

Jun 24, 2022, 11:16 AM IST

हातावर या ठिकाणी 'M' असेल तर मिळणार भरपूर पैसा, याचा करिअरवर देखील होणारा परिणाम

हस्तरेषाशास्त्रावर बरेच लोक विश्वास ठेवतात. खरंतर हे शास्त्र आपल्या तळहातावर असलेल्या रेषांचा आणि त्यांच्या विशिष्ट आकाराचा आपल्या आयुष्याशी असणारा अर्थ सांगतात.

Jun 23, 2022, 09:08 PM IST

ज्यांच्या तळहातावर 'या' 3 गोष्टी असतात, त्यांना धनवान होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही

एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर या तीन गोष्टींची स्थिती चांगली असेल, तर त्याला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

Apr 8, 2022, 06:51 PM IST

हातावर कुठे असते धनरेषा? कोणता योग तुम्हाला बनवणार धनवान

Palmistry : तळहातावरील ही रेषा तुम्हाला धनवान बनवणार... सुखी आणि ऐश्वर्यात जगण्यासाठी ही रेषा अत्यंत महत्वाची 

Feb 9, 2022, 04:19 PM IST

खाद्य तेलावरील करामध्ये कपात; केंद्र सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा

सणासुदीच्या दिवसांमध्ये खाद्य तेलाचा वापर वाढतो. 

Oct 14, 2021, 12:24 PM IST

रणवीरच्या मेहंदीत लिहिलं दीपिकाचं नाव, तुम्ही पाहिलं?

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी जवळपास सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांच्या या नात्याला एका वेगळ्या वळणावर नेलं. 

Nov 19, 2018, 09:31 AM IST

जगात केवळ ३ टक्के लोकांच्या हातावर असते असे निशाण

हातावरच्या रेषा अनेकदा गुपिते उघड करतात. जर तुमच्या हातावर X हे निशाण आहे तर तुमच्या नशीबात बरंच काही चांगलं लिहिलेलं आहे. जाणून घ्या हे निशाण असल्यास तुमच्या भाग्यात काय लपलंय...ज्योतिष विद्या ही एक अशी विद्या आहे. या विद्येने आपण कोणाचेही भविष्य जाणवू शकते. हस्तरेखा ज्योतिषमध्ये हातावरील रेषांवरुन भविष्य जाणले जाऊ शकते. हाताच्या तळव्यावर अनेक रेषा असतात. तुम्ही कधी विचार केलाय का या रेषांचा काय अर्थ असू शकतो. अनेकदा हातांच्या रेषांवरुन माणसाचे भविष्य आणि त्याचा स्वभाव कळू शकतो. 

Apr 25, 2018, 03:27 PM IST

हातावरच्या रेषा तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल काय सांगतात...

तुमचा हातही तुमच्या आयुष्याबद्दल भाष्य करू शकतो. तुमच्या हातावरच्या रेषा तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दलही काही सांगत असतात... 

May 12, 2016, 01:15 PM IST

लग्नाची अंगठी अनामिकेतच का बरं घालतात?

मुंबई : लग्न करताना घातली जाणारी अंगठी अनामिकेतच का घातली जाते असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?

Jan 13, 2016, 05:12 PM IST

हस्तरेषातून जाणून घ्या तुमचे भविष्य, पाहा व्हिडिओ

 हातांच्या रेषा नेहमी कुतुहूल निर्माण करणाऱ्या असतात. लोक हस्तरेषेच्या माध्यमातून भविष्य सांगतात. 

Jan 8, 2016, 02:01 PM IST

तुमच्या तळहातावर इंग्रजीतील हे अक्षर दिसले तर तुम्ही लकी आहात.

 त्वरित तुमचा हात पाहा तुमच्या तळहाताच्या मध्यावर इंग्रजीतील 'M' अक्षर तर नाही ना... असल्यास तुम्ही खूप लकी आहात. 

Dec 28, 2015, 06:38 PM IST