नवी दिल्ली : या सात वस्तू तुम्ही घरात ठेवल्या तर तुमच्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहील.
घराच्या उत्तर दिशेला पाण्याने भरलेले पात्र अथवा सुरई ठेवल्यास लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील
हनुमानाची मूर्ती घरातील दक्षिण पश्चिम दिशेला ठेवा.
घराच्या दरवाजावर लक्ष्मी, गणपती, कुबेर अथवा स्वस्तिकचे चिन्ह लावा
घरात जिथे तुम्ही सर्वाधिक वेळ घालवता तेथे एक क्रिस्टल बॉल जरुर ठेवा
घरात लक्ष्मीची कृपा कायम राहण्यासाठी तांबे, पीतळ अथवा पंचधातूचा पिरॅमिड ठेवा. यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतील.
जेथून हवा घरात प्रवेश करते त्या ठिकाणी ध्वनी निर्माण करणारे हँगर लावा.
धातूपासून बनलेला कासव अथवा मासा घरात ठेवा. त्यामुळे तुमच्या घरात धनसंपदेचे आगमन होत राहील.
फेंगशुई संबंधित वस्तू घरात ठेवा.