पुणे व्हाया बिहार....स्पर्धेत भाग घ्या बक्षीस जिंका...

शेमारू कंपनीचा पुणे व्हाया बिहार हा चित्रपट येत्या ३१ जानेवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहेत. उमेश कामत, मृण्मयी देशपांडे आणि भरत जाधव यांची प्रमुख भूमिका असलेला या चित्रपटानिमित्त शेमारू आणि 24taas.com यांनी एक स्पर्धा आयोजित केली आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 31, 2014, 01:44 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शेमारू कंपनीचा पुणे व्हाया बिहार हा चित्रपट येत्या ३१ जानेवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहेत. उमेश कामत, मृण्मयी देशपांडे आणि भरत जाधव यांची प्रमुख भूमिका असलेला या चित्रपटानिमित्त शेमारू आणि 24taas.com यांनी एक स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना पुणे व्हाया बिहार या चित्रपटाच्या ऑडिओ सीडी कुरिअरने देण्यात येणार आहे.... सध्या प्रत्येकाच्या ओठांवर या चित्रपटाचे गीत आहेत.... तर बघताय काय या स्पर्धेत सामिल व्हा.
स्पर्धेबाबत सूचनाः
1) स्पर्धेत विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तर देणाऱ्याला रोज बक्षीस देण्यात येईल.
2) स्पर्धेत सहभागी व्यक्तीने आपले नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आम्हांला zee24taasonline@gmail.com या इमेल आयडीवर पाठवा.
3) विजेत्यांना कुरीअरने सीडी पाठविण्यात येईल.
आजचा प्रश्न- ६) या प्रेमपटात Encounter specialist ची भूमिका कोणी साकारली आहे ?

उत्तर शोधण्यासाठी खालील प्रोमो पाहावा....

मागील प्रश्नांची उत्तरे आणि विजेत्यांची नावे
पहिला प्रश्न – या प्रेमपटातील नायक कोणत्या प्रांतातील आहे?
उत्तर - महाराष्ट्र
दुसरा प्रश्न - या प्रेमपटातील नायिका कोणत्या प्रांतातील आहे?
उत्तर - बिहार
विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे -
१) नरेंद्र जयंत रानडे, सांगली
२) अक्षय मधुकर महापदी, कळवा ठाणे
३) अमोल संजय भागवत, दिंडोरी, नाशिक
४) नंदू नारायण नाईक, परभणी
५) विशाल गुरव, कल्याण (पश्चिम)
3) तिसरा प्रश्नः या चित्रपटाचे गीतकार आणि संगीतकार कोण आहेत..
उत्तर : गीतकार : सचिन गोस्वामी
संगीतकार : अमीर हाडकर
विजेत्यांची नावे -
१) सिद्धेश बावळेकर, बोरिवली
२) अनिल देवळे, भोकर
३) गिरीश रोकडे, कोथरूड पुणे
४) अनिकेत तानाजी जाधव, सलगरे, ता. मीरज
५) मृणाल पाटणकर, बदलापूर
प्रश्न चौथा - या प्रेमपटात पिंगपाँग गाणं गाणाऱ्या कोळी मामाची व्यक्ती रेखा कोणी साकारली आहे :
उत्तर : भालचंद्र कदम (भाऊ कदम)
विजेत्यांची नावे -
१) विनित निफाडकर, पिंपळे गुरव, पुणे
२) नीलेश धुळप, मुंबई सेंट्रल
३) निमिषा भोकरे, पनवेल
४) लक्ष्मिकांत बेली, राजगोळी खुर्द, कोल्हापूर
५) अमोल महामाने, बोराले, सोलापूर
5) कच्ची कैरी या गाण्याची गायिका कोण?
उत्तर : सोनू कक्कर
विजेत्यांची नावे -
१) नीलेश पाटील, बेलापूर मुंबई
२) राहुल देडगे, लक्ष्मीरोड पुणे
३) पूर्वी पाटकर, मुलुंड
४) नीलेश भुवड, प्रभादेवी मुंबई
५) पूनम भालशंकर, ठाणे