आयपीएल ७मध्ये चिअर्स लीडर्स नसणार?

इंडियन प्रीमिअर लीगच्या सातव्या सीझनमध्ये चीअर्स लीडर्स दिसणार नाहीत, अशी माहिती भारतीय क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष रवी सावंत यांनी दिली.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 14, 2013, 04:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
इंडियन प्रीमिअर लीगच्या सातव्या सीझनमध्ये चीअर्स लीडर्स दिसणार नाहीत, अशी माहिती भारतीय क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष रवी सावंत यांनी दिली.
आयपीएलचा सातवा सीझन पुढील वर्षी एप्रिल-मे दरम्यान रंगणार आहे. आयपीएल-6 दरम्यान झालेल्या स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणातून धडा घेत हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.