LIVE -निकाल नांदेड

प्रोफाईल मतदारसंघाचं : नांदेड

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 16, 2014, 09:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नांदेड
दुपारी 04.18 अपडेटनांदेडमधून अशोक चव्हाण विजयी
नांदेड अशोक चव्हाण आघाडीवर

मतदारसंघ : नांदेड
मतदान दिनांक : 17 एप्रिल
एकूण मतदान : ६३ टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – अशोक शंकरराव चव्हाण (काँग्रेस)
महायुती – डी. बी. पाटील (भाजप)
आप – नरेंद्रसिंग ग्रंथी
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
भास्करराव खतगावकर पाटील – काँग्रेस – 3,46,400 मतं - 44.72%
संभाजी पवार - भाजप - 2,71,786 मतं - 35.09%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : 1439015
पुरुष : 738996
महिला : 700019
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
 ‘आदर्श’ घोटाळ्यात अडकल्याने अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्रीपद गेले असले तरी जिल्ह्य़ाच्या राजकारणावर प्रभाव राखण्यात त्यांना यश आले.
 नांदेड म्हणजे अशोक चव्हाण हे समीकरण तयार झाले. खासदार, आमदार, जिल्हा परिषद आणि महापालिका साऱ्याच ठिकाणी अशोकररावांनी वर्चस्व निर्माण केले.
 भाजपकडे तेवढा प्रबळ उमेदवार नाही.
 राज्याच्या राजकारणात प्रभाव कायम ठेवण्याकरिता नांदेडचा गड कायम राखणे हे अशोक चव्हाण यांच्यापुढे आव्हान आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.