रडण्याचे हे आहेत ५ फायदे

ज्याप्रमाणे हसणे आपल्या स्वास्थ्यासाठी फायदेशीर असते तसेच कधी कधी रडणेही उपयुक्त ठरते. एका संशोधनानुसार, कधीतरही रडणे शरीरासाठी फायदेशीर असते. रडण्याचे हे आहेत पाच फायदे

Updated: Dec 19, 2015, 03:36 PM IST
रडण्याचे हे आहेत ५ फायदे title=

नवी दिल्ली : ज्याप्रमाणे हसणे आपल्या स्वास्थ्यासाठी फायदेशीर असते तसेच कधी कधी रडणेही उपयुक्त ठरते. एका संशोधनानुसार, कधीतरही रडणे शरीरासाठी फायदेशीर असते. रडण्याचे हे आहेत पाच फायदे

१. डोळ्यांमध्ये मेमब्रेन सुकल्यास डोळ्यांची नजर कमजोर होते. या मेमब्रेन आपल्या डोळ्यांतील अश्रू सुकू देत नाहीत त्यामुळे नजर कायम राहते. 

२. अश्रूंमध्ये लेसोजोम नावाचे तत्व असते जे बाहेरील बॅक्टेरियांना मारण्यासाठी उपयुक्त ठरते..

३. तुम्ही तणावात असताना रडल्यास अश्रूंसह अॅड्रेनॉकॉर्टिकोट्रॉपिक आणि ल्युसीनसारखे हार्मोन्स बाहेर पडतात. यामुळे तणाव दूर होण्यास मदत होते.

४. रडण्यामुळे मेंदू, ह्रद्य योग्य पद्धतीने काम करते.

५. मनातील निराशा बाहेर पडते. यामुळे मन साफ होते.