benefits of crying

कोण म्हटलं रडू नको? शरीराला होतात 'हे' 6 फायदे

Crying Benefits:कोणी रडत असेल तर आपण त्याला तात्काळ थांबवतो. आणि रडू नको, असा सल्ला देतो. मग दे लहान मुल असो किंवा मोठी व्यक्ती. पण रडणं ही सामान्य क्रिया आहे. जी अनेकदा भावना किंवा इतर कारणाने येते.रडण्याने तुमच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर चांगला परिणाम होतो. डोळ्यातून निघालेल्या अश्रूंमध्ये कॉर्टिसोल हार्मोन असते. हे स्ट्रेस हार्मोन असते. रडल्याने स्ट्रेस हार्मोन बाहेर पडले तर तणाव दूर होतो. 

May 6, 2024, 03:19 PM IST

पुरुषांनो रडण्याचे फायदे जाणून घ्या

रडणे ही फक्त नैसर्गिक बाब नाही तर एक थेरपी आणि संपूर्ण शरीराला आरोग्यदायी आहे. 

Dec 2, 2023, 04:02 PM IST

Knowladge News: डोळ्यातून अश्रू का निघतात? रडण्याचे फायदे वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

जर तुम्हाला कोणी सांगितलं की रडण्याचे देखील फायदे आहेत. तर तुम्हाला त्यावर विश्वास बसणार नाही. 

Sep 15, 2022, 03:14 PM IST

रडण्याचे हे आहेत ५ फायदे

ज्याप्रमाणे हसणे आपल्या स्वास्थ्यासाठी फायदेशीर असते तसेच कधी कधी रडणेही उपयुक्त ठरते. एका संशोधनानुसार, कधीतरही रडणे शरीरासाठी फायदेशीर असते. रडण्याचे हे आहेत पाच फायदे

Dec 19, 2015, 03:36 PM IST